आचाराची त्रिसूत्री | योग | अधिष्ठान मालिका २०२३ भाग 2 | अविनाश धर्माधिकारी सर | चाणक्य मंडल परिवार

Описание к видео आचाराची त्रिसूत्री | योग | अधिष्ठान मालिका २०२३ भाग 2 | अविनाश धर्माधिकारी सर | चाणक्य मंडल परिवार

भाग १:    • विचारांची त्रिसूत्री | अधिष्ठान मालिक...  

चाणक्य मंडल परिवारच्या कार्यसंस्कृतीतील सर्वात महत्वाचे, पवित्र असे २ दिवस म्हणजे अधिष्ठान दिवस आणि संकल्प दिवस..

अधिष्ठान ठेवणे म्हणजे प्रारंभ करणे. शिक्षणाचा, स्वतः स्वतःचे चारित्र्य घडविण्याचा जाणीवपूर्वक प्रारंभ करणे- या अर्थाने अधिष्ठान दिवस साजरा केला जातो.
या वर्षी चाणक्य मंडलचा अधिष्ठान दिन 3 ऑक्टोबर रोजी साजरा होणार आहे. त्यापूर्वी चार सत्रांची अधिष्ठान मालिका होणार आहे. या मालिकेत श्री अविनाश धर्माधिकारी सर विविध विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. अधिष्ठान मालिकेतील पहिला भाग म्हणजेच विचारांची त्रिसूत्री चाणक्य मंडलच्या YouTube Channel वर उपलब्ध आहे.
Link:    • विचारांची त्रिसूत्री | अधिष्ठान मालिक...  

दुसरा भाग म्हणजेच आचाराची त्रिसूत्री. स्वतःला ओळखून निवडलेल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत होण्यासाठी काय करावे याचे उत्तर म्हणजे आचाराची त्रिसूत्री. हि त्रिसूत्री म्हणजे
१. योग
२. स्वाध्याय
३. कार्यसंस्कृती

यातील योग या विषयावर धर्माधिकारी सरांनी या भागात मार्गदर्शन केले आहे.

#adhishthanmalika #yog #lifelessons #motivation #knowledgeoftheself #careerguidance #yoga
आमच्याशी (Instagram) इंस्टाग्राम चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
Instagram.com/chanakyamandalpariwar

आमचे अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
https://play.google.com/store/apps/de...

आमच्या Youtube चॅनेलला Subscribe करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा
   / @chanakyamandalpariwar  

आमच्याशी (Telegram) टेलिग्राम चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
https://t.me/chanakyamandalpariwaroff...

फेसबुकवर ( facebook) आमच्याशी संपर्कात राहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
  / chanakyamandalpariwar  

For further details contact us on https://chanakyamandal.org/

For Online Courses, visit: https://lms.chanakyamandal.org/

To get more details, Phone: 080-69015454 ,080-69015455

To get more study materials & important information, join our official telegram channel :
https://t.me/chanakyamandalpariwaroff...

Subscribe and follow us on Youtube:    / @chanakyamandalpariwar  

For more updates follow us on Facebook:   / chanakyamandalpariwar  







Ray Of Hope by JayJen |   / jayjenmusic  
Music promoted by https://www.chosic.com/free-music/all/
Creative Commons Attribution 3.0 Unported License
https://creativecommons.org/licenses/...

Комментарии

Информация по комментариям в разработке