आंबा सघन (इस्राईल) पद्धतीने लागवड, फायदे व तोटे... UHDP Mango Cultivation

Описание к видео आंबा सघन (इस्राईल) पद्धतीने लागवड, फायदे व तोटे... UHDP Mango Cultivation

अती-घन आंबा लागवड (इस्राईल) पद्धत... फायदे व तोटे

अधिक उत्पन्न आणि खर्चात बचत,
जास्त झाडे संख्या,
अधिक मोहर आणि फळ धारणा,
जास्त प्रमाणात परागी-भवन,
कमी खर्चात काढणी आणि व्यवस्थापन,
दर्जेदार आणि निर्यातक्षम आंबा फळे प्रतवारी.

Комментарии

Информация по комментариям в разработке