आंबा मोहर आणि फळ गळ कशी थांबवावी? संपूर्ण फवारणी आणि खत नियोजन

Описание к видео आंबा मोहर आणि फळ गळ कशी थांबवावी? संपूर्ण फवारणी आणि खत नियोजन

मार्गदर्शक: विशाल रासकर (BSc & MBA Agri)
आंब्याला मोहोर लागल्यावर तो काळा पडून झडून जातो, तसेच छोटी अपरिपक्व फळे गाळून पडतात.
मोहोरावर तुडतुड्यांचा तसेच करपा व भुऱ्या ह्या रोगांचा प्रादुर्भाव होतो.
तर मोहोर आणि फळ गळाची करणे कोणती आणि त्यासाठी कोणती उपाय योजना करावी, फवारणीचे वेळापत्रक कसे असावे ह्याची संपूर्ण माहिती

Комментарии

Информация по комментариям в разработке