जिभेची चव वाढवणारं उडदाचं घुटं | भाकरीसोबत कुस्कुरून खायला गावरान उडदाची आमटी Udadacha Ghut Recipe

Описание к видео जिभेची चव वाढवणारं उडदाचं घुटं | भाकरीसोबत कुस्कुरून खायला गावरान उडदाची आमटी Udadacha Ghut Recipe

सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
सरिताज किचनचे प्रॉडक्ट्स | Saritas Kitchen Products -
1. सर्व प्रकारची लाकडी घाणा तेलं | All Types of Wood Pressed Oils
2. डंकावर कुटून केलेला कांदा लसूण मसाला | Handmade Kanda Lasun Masala
3. सरिताज किचन सेंद्रिय गुळ | Chemical free Jaggery cubes and powder
4. सेंधव मीठ | Pink Himalayan Salt
5. सेंद्रियहळद | Organic Turmeric
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - https://saritaskitchenofficial.com/
• Amazon -

जिभेची चव वाढवणारं उडदाचं घुटं | भाकरीसोबत कुस्कुरून खायला गावरान उडदाची आमटी Udadacha Ghut Recipe

उडदाचं घुटं, महाराष्ट्रीयन पारंपरिक पदार्थ. याला उडदाची आमटी पण म्हणतात. बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी किंवा भातासोबत भन्नाट लागते. करायला सोपे आहे, कमी साहित्यात पटकन तयार होते. मस्त गावरान, चमचमीत, झणझणीत जिभेला चव आणणारं उडीद घुटं. संपूर्ण महाराष्ट्रभर केलं जातं, सातारा सांगली, विदर्भ अगदी सगळीकडे. फक्त नावं वेवेगळी आहेत. रात्रीच्या जेवणात पटकन करू शकाल असं घुटं रेसिपी.
उडदाचं घुटं
उडदाचं घुटं रेसिपी | पारंपरिक पद्धतीने उडदाचं घुटं | महाराष्ट्रीयन रेसिपी | सातारा स्पेशल रेसिपी | अस्सल मराठमोळं गावरान पद्धतीचं | सर्वांना आवडेल असं चमचमीत व झणझणीत उडदाचं घुटं | थंडीसाठी खास पौष्टिक रेसिपी | चविष्ट व चवदार उडदाचं घुटं बनवण्याची योग्य पद्धत | Udadacha Ghuta | Traditional Style Urad Curry Recipe | Maharashtrian Recipe | Satara Special Recipe | Assal Marathmoli Gavaran Style Recipe | All favorite tasty and spicy Urad Curry Recipe | Winter Special Healthy Recipe | Perfect way to make tasty and delicious Urad Curry |

साहित्य | Ingredients
• सालाची उडीद डाळ १ वाटी | Udid Dal 1 cup
• लसूण पाकळ्या १५ ते २० | Garlic Cloves 15 to 20
• हिरव्या मिरच्या ५ ते ७ | Green Chilly 5 to 7
• कोथिंबीर २ चमचे | Coriander 2 tsp
• जिरे १/२ चमचा | Cumin ½ tsp
• सुक्कं खोबरं २ मोठे चमचे | Dry Coconut 2 tbsp
• तेल २ मोठे चमचे | Oil 2 tbsp
• मोहरी १/२ चमचा | Mustard ½ tsp
• जिरे १/४ चमचा | Cumin ¼ tsp
• हळद १/२ चमचा | Turmeric Powder ½ tsp
• बारीक चिरलेली कोथिंबीर | Finely Chopped Coriander
• शिजलेली डाळ | Cooked Dal
• मीठ चवीनुसार | Salt as per taste
• गरम पाणी | Hot Water
Other Recipes

सकाळच्या नाष्टासाठी काय करावं सुचत नाही? बनवा खमंग दाल आणि खुसखुशीत पकवान Daal Pakwan Saritaskitchen
   • सकाळच्या नाष्टासाठी काय करावं सुचत ना...  

ढाबा style पंजाबी दाल तडका बनवू 30 मिनिटात. दाल तडका बनवा सोप्या पद्धतीने। Daal Tadka recipe
   • ढाबा style पंजाबी दाल तडका बनवू 30 मि...  

खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही असा वेगळाच झणझणीत गावरान नागपुरी सावजी डाळकांदा। Saoji Dal Kanda Recipe
   • खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही असा वेगळ...  

रोजची थाळी 25 | रात्रीची थाळी/ या टिप्स वापरुन बनवा ढाबासारखा दाल तडका - जिरा राइस jeera rice recipe
   • रोजची थाळी 25 | रात्रीची थाळी/ या टिप...  

स्वयंपाकाचा कंटाळा आला? 1/2 तासात मस्त बेत वाफाळता भात आणि चमचमीत डाळ पालक | Daal Palak dinnerrecipe
   • स्वयंपाकाचा कंटाळा आला? 1/2 तासात मस्...  

मिश्र डाळींचा शेवगा "चमचमीत" तरीही पौष्टिक शेवग्याची आमटी/शेवग्याच्या शेंगा ची आमटी। Daal shevaga
   • मिश्र डाळींचा शेवगा "चमचमीत" तरीही पौ...  

#उडदाचंघुटं #घुटं #उडदाचंघुटंमराठी #आमटी #सरितासकिचनमराठी #UdadachaGhuta #Ghuta #UdadachaGhutaMarathi #Aamti #SaritasKitchenMarathi


Second Channel (SaritasHome N Lifestyle) –
   / @saritashomenvlog  
Follow Us On Instagram -   / saritaskitchenofficial  
Follow Us on FaceBook -   / 100053861679165  
For collaboration enquiries – [email protected]

Комментарии

Информация по комментариям в разработке