गावरान चवीचे बाजरीचे उंडे | माहेरची आठवण पारंपरिक बाजरीचे उंडे, खमंग वरण आणि बरंच काही Bajari Recipe

Описание к видео गावरान चवीचे बाजरीचे उंडे | माहेरची आठवण पारंपरिक बाजरीचे उंडे, खमंग वरण आणि बरंच काही Bajari Recipe

सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
सरिताज किचनचे प्रॉडक्ट्स | Saritas Kitchen Products -
1. सर्व प्रकारची लाकडी घाणा तेलं | All Types of Wood Pressed Oils
2. डंकावर कुटून केलेला कांदा लसूण मसाला | Handmade Kanda Lasun Masala
3. सरिताज किचन सेंद्रिय गुळ | Chemical free Jaggery cubes and powder
4. सेंधव मीठ | Pink Himalayan Salt
5. सेंद्रियहळद | Organic Turmeric
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - https://saritaskitchenofficial.com/
• Amazon -

गावरान चवीचे बाजरीचे उंडे | माहेरची आठवण पारंपरिक बाजरीचे उंडे, खमंग वरण आणि बरंच काही Bajari Recipe
चंपाषष्ठी विशेष बाजरीचे उंडे, साधं वरण, मेथीची भाजी 
चंपाषष्ठी विशेष स्पेशल नैवेद्य | खंडोबा नवरात्र स्पेशल बाजरी उंडे व मेथी भाजी नैवेद्य | खंडोबासाठी पारंपरिक नैवेद्य रेसिपी | चविष्ट, चवदार असा महाराष्ट्रीयन गावरान बेत | बाजरी उंडे व मेथी भाजी बनवण्याची योग्य पद्धत | अस्सल मराठमोळी थाळी | Champa Shashti Special Naivedya | Khandoba Navratra Special Bajari Unde & Methi Bhaji Naivedya | Tasty and Healthy Maharashtrian Gavran Bet | Easy Way to make Bajari Unde & Methi Bhaji | Perfect Marathi Style Thali |

साहित्य | Ingredients
बाजरीचे उंडे करिता | To make Bajari Unde
• बाजरी 3 वाटी | Bajara 3 cups
• मीठ १ छोटा चमचा | Salt 1 tsp
• सुंठ पावडर १ चमचा | Dry Ginger 1 tsp
• बडीशेप पूड १ चमचा | Fennel Seeds 1 tsp
वरण करिता | To make Dal
• तूर डाळ १ वाटी | Tur Dal 1 cup
• हळद १/४ चमचा | Turmeric Powder ¼ tsp
• हिंग १/४ चमचा | Asafoetida 1/2 tsp
• मीठ चवीनुसार | Salt as per taste
• कच्चे शेंगदाणा तेल २ चमचे | Raw Groundnut Oil 2 tsp
मेथी भाजी करिता | To make fenugreek Sabji  
• मेथी निवडून १ जुडी | Fenugreek 1 bunch
• हिरवी मिरची ठेचून २ ते ३ | Green Chilly Crushed 2 to 3
• ठेचलेला लसूण १० ते १२ | Crushed Garlic 10 to 12
• हिंग | Asafoetida
• भिजवलेली मूग डाळ २ मोठे चमचे | Soaked Mug Dal 2 tbsp  
• हळद १/२ चमचा | Turmeric Powder ½ tsp  
• मीठ चवीनुसार | Salt as per taste
• तूप १ चमचा | Ghee 1 tsp



Other Recipes
पाहुण्यांसाठी /स्पेशल थाळीत बनवा भाजीचा नवा प्रकार मेथी कोफ्ता करी |Methi Kofta in Special Veg Thali
   • पाहुण्यांसाठी /स्पेशल थाळीत बनवा भाजी...  

रोज जेवणात काय बनवायचं? रोजच्या जेवणाची साधी थाळी 1 | महाराष्ट्रियन रेसिपी Shevga/methi zunka recipe
   • रोज जेवणात काय बनवायचं? रोजच्या जेवणा...  

हॉटेल सारखी मेथी मटार मलई/या 5 टिप्स वापरुन बनवा Methi Matar Malai recipe / saritas kitchen
   • हॉटेल सारखी मेथी मटार मलई/या 5 टिप्स ...  

सकाळचा नाष्टा गरमागरम मेथी आलू पराठे | खुसखुशीत पराठ्यासाठी 2टिप्स / टिफिन रेसिपी Aalu Methi Paratha
   • सकाळचा नाष्टा गरमागरम मेथी आलू पराठे ...  

विक्रीसाठी, 4-5 दिवस टिकणारे मऊसुत परफेक्ट मेथीचे थेपले 1 सीक्रेट पदार्थ MethiThepla Saritaskitchen
   • विक्रीसाठी, 4-5 दिवस टिकणारे मऊसुत पर...  

थंडीत डब्यासाठी बनवा बाजरीच्या पिठाची चपाती, दिवसभर मऊसूत राहील बाजरीचा फुलका | Bajara Roti SaritasK
   • थंडीत डब्यासाठी बनवा बाजरीच्या पिठाची...  

बाळंतीणीने / नवीन आईने काय खावे? माझी आई मला काय द्यायची? दूधवाढीसाठी नाष्टा | अळीव खीर बाजरी पीठवणी    • बाळंतीणीने / नवीन आईने काय खावे? माझी...  

1/2 तासात गावरान झणझणीत बेत | मिरचीचा खर्डा, वांग्याचं भरीत बाजरीची खरपूस भाकरी Gavran Thali Saritas
   • 1/2 तासात गावरान झणझणीत बेत | मिरचीचा...  


#मेथीभाजी #बाजरीउंडे #साधंवरण #चंपाषष्ठीविशेषनैवेद्य #खंडोबानैवेद्य #सरितासकिचनमराठी #MethiBhaji #BajariUnde #SadhaVaran #MaharashtrianThali #KhandobaSpecialNaivedya #SaritasKitchenMarathi


Second Channel (SaritasHome N Lifestyle) –
   / @saritashomenvlog  
Follow Us On Instagram -   / saritaskitchenofficial  
Follow Us on FaceBook -   / 100053861679165  
For collaboration enquiries – [email protected]

Комментарии

Информация по комментариям в разработке