बायंगी भूत - २ - मराठी कथा I मराठी भयकथा I BAYANGI BHOOT 2 - Marathi Katha I Marathi Bhaykatha

Описание к видео बायंगी भूत - २ - मराठी कथा I मराठी भयकथा I BAYANGI BHOOT 2 - Marathi Katha I Marathi Bhaykatha

आपण या आधीची माझी बायंगी भूत ही कथा ऐकली असेलच पण ऐकली नसेल तर ही कथा ऐकण्या आधी बायंगी भूत ही कथा तुम्ही नक्की ऐका आई त्यानंतरच ही कथा ऐका म्हणजे तुम्हांला बायंगी भूताची माहिती मिळेल. कोकण म्हंटलं की आपल्याला आठवतात त्या आंबा, काजू ,नारळ, पोफळीच्या बागा आणि त्यात वसलेल्या टुमदार वाड्या, मध्येच कुठेतरी दिसणारा अवखळ झरा, नागमोडी वळणे घेत सागराला मिळणारी नदी, भातशेती, लालमाती, खास कोकणी पद्धतीची कौलारू घरे आणि मंदिरे.   हे सर्व असलं तरी कोकण म्हटलं की आपल्याला आठवतात ती कोकणातली भुते, वेताळाची पालखी, देवसार , चकवा, समंध, खवीस, देवचार आणि इतरही पण याचबरोबर आठवते ते कोकणातील  प्रसिद्ध असे बायंगी भूत.

माझ्या या 'मराठी कथा' चॅनल वर आपले स्वागत आहे. माझ्या या कथा तुम्हांला हसवतील, रडवतील, प्रेरणा देतील आणि घाबरवतीलही या कथा तुम्हांला एका वेगळ्या विश्वात घेऊन जातील यांची मला खात्री आहे.

यातील काही कथा सोडून बाकी सर्व कथा पूर्णपणे काल्पनिक असून कोणत्याही जिवंत अथवा मृत व्यक्तींशी अथवा घटना किंवा स्थळांशी काहीही साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

Website -https://shaileshgurav78.blogspot.com

My Email : - [email protected]

Facebook - www.facebook.com/marathikathaa16

Комментарии

Информация по комментариям в разработке