बायंगी भूत - मराठी कथा I मराठी भयकथा I BAYANGI BHOOT - Marathi Katha I Marathi Bhaykatha

Описание к видео बायंगी भूत - मराठी कथा I मराठी भयकथा I BAYANGI BHOOT - Marathi Katha I Marathi Bhaykatha

कोकण म्हंटलं की   आपल्याला आठवतातआंबा, काजू ,नारळ, पोफळीच्या बागा आणि त्यात वसलेल्या टुमदार वाड्या, मध्येच कुठेतरी दिसणारा अवखळ झरा, नागमोडी वळणे घेत सागराला मिळणारी नदी, भातशेती, लालमाती, खास कोकणी पद्धतीची कौलारू घरे आणि मंदीरे,  हे सर्व असलं तरी कोकण म्हटलं की आपल्याला आठवतात ती कोकणातली भुते, वेताळाची पालखी, देवसार , चकवा, समंध, खवीस, देवचार आणि इतरही पण याचबरोबर  बरोबर  आठवते ते कोकणातील  प्रसिद्ध असे बायंगी भुत.

माझ्या या 'मराठी कथा' चॅनल वर आपले स्वागत आहे. माझ्या या कथा तुम्हांला हसवतील, रडवतील, प्रेरणा देतील आणि घाबरवतीलही या कथा तुम्हांला एका वेगळ्या विश्वात घेऊन जातील यांची मला खात्री आहे.

यातील काही कथा सोडून बाकी सर्व कथा पूर्णपणे काल्पनिक असून कोणत्याही जिवंत अथवा मृत व्यक्तींशी अथवा घटना किंवा स्थळांशी काहीही साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

Website - www.marathikathaa.com

My Email : - [email protected]

Facebook - www.facebook.com/marathikathaa16

Комментарии

Информация по комментариям в разработке