संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी नातेपुते सोलापूर मध्ये दाखल sant Dnyaneshwar Maharaj palkhi sohala

Описание к видео संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी नातेपुते सोलापूर मध्ये दाखल sant Dnyaneshwar Maharaj palkhi sohala

संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदी ते पंढरपूर बाही प्रवास करत असताना वीस दिवसाचा डबा पार पाडत पंढरपूरला पोहोचते त्यातूनच आज माऊलींची पालखी सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथे पोहोचली आहे 21 किलोमीटरचा टप्पा मराठीतून पार करून संध्याकाळी सात आठच्या दरम्यान माऊलीची पालखी लाखो भावी फक्त या वारकरीच्या दिंडीमध्ये सहभागी होतात लाखो-भाभी फक्त तेच उद्देश मला प्रांतातून सुद्धा येत असतात असा सर्व वारीचा प्रवास मी माझ्या माध्यमातून जगामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे आषाढी वारीचे अनुभव तुम्हालाही घरबसल्या अनुभवता यावे यासाठी हे व्हिडिओ बनवत आहे यामध्ये माझा कोणताही वैयक्तिक वेगळा उद्देश नाही समाजात घडणाऱ्या बदलामध्ये हा ही बदला मुलाखत व्हावा अशीच माझी इच्छा आहे महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी आषाढी एकादशी संत ज्ञानेश्वर महाराज म** माऊली पालखी वारी एकादशी
Maharaj palki Bari ringan mavali palkhi Darshan bhadu ka darshan paalki soda mavali veri digital warkari Ajit Thor bole

Комментарии

Информация по комментариям в разработке