पावसाळ्यात करपा नियंत्रणासाठी टोमॅटो पिकामध्ये ही फवारणी | Tomato karpa niyantran | Kavach + Cuman

Описание к видео पावसाळ्यात करपा नियंत्रणासाठी टोमॅटो पिकामध्ये ही फवारणी | Tomato karpa niyantran | Kavach + Cuman

पावसाळ्यात करपा नियंत्रणासाठी टोमॅटो पिकामध्ये ही फवारणी | Tomato karpa niyantran | Kavach + Cuman ‪@KrushipradhanMaharashtra‬ #Tomato_karpa #करपा #tomato_sheti #marathi_farming_channel #kavach_syngenta #cuman_fungicide #Burshinashak_combination #kavach_dose #कृषिप्रधान_महाराष्ट्र #krushipradhan_maharashtra
नमस्कार शेतकरी बांधवांनो' कृषिप्रधान महाराष्ट्र मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोमॅटो पिकामध्ये पावसाळी दिवसात जो करपाचा प्रादुर्भाव होतो, तर त्याच्या नियंत्रणासाठी एक कॉम्बिनेशन घेतल आहे. कवच आणि कुमान एल या बुरशीनाशकाचा आपण या ठिकाणी वापर केला आहे. तर काय रिझल्ट आहे? कुठ कुठल्या बुरशीवरती हे नियंत्रण करत? त्याचप्रमाणे कुठल्या Stage madhe वापरला पाहिजे? कुठल्या stagemadhe वापर नाही केला पाहिजे ?त्याप्रमाणे योग्य प्रमाण किती घेतले गेले पाहिजे, या सर्व गोष्टींची माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनल वरती तर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद (अक्षय वडजे)

Комментарии

Информация по комментариям в разработке