कर्जतमधील मित्राचा रिसॉर्ट 😍 | जंगलात जाऊन घेतला नवीन अनुभव - Karjat (Raigad)

Описание к видео कर्जतमधील मित्राचा रिसॉर्ट 😍 | जंगलात जाऊन घेतला नवीन अनुभव - Karjat (Raigad)

कर्जतमधील मित्राचा रिसॉर्ट 😍 | जंगलात जाऊन घेतला नवीन अनुभव - Karjat (Raigad) मी माझ्या मित्रांसोबत कर्जत येथे गेलो होतो. कर्जतमध्ये मित्र राजचं रिसॉर्ट आहे. राज खरा मित्र रोहितचा आता आम्ही सुद्धा चांगले मित्र झाले आहोत. निसर्गाच्या सानिध्यात कर्जत तालुक्यात उत्कर्ष रिसॉर्ट आहे. दोन दिवस निसर्गाच्या सानिध्यात राहून मनसोक्त आनंद घेतला. खास करून या दोनन दिवसात फॅमिलीला खूप मिस केलं. प्रांजू प्रदनूची मस्ती मिस केली. मित्राचा रिसॉर्ट येथील इन्फिनिटी पूल, गार्डन, तेथील जेवण, राहण्यासाठी बनवलेल्या रूम्स आम्हाला खूप छान वाटलं. दोन दिवस मस्त गेले. दुसऱ्या दिवशी आम्ही कोंडाणे लेणी बघायला गेलो. जंगलातला प्रवास केला. गर्द घनदाट जंगलात बऱ्याच दिवसांनी मी प्रवास केला. कोंडाणे गाव ते कोंडाणे लेणी असा जंगलातला प्रवास होता. वाटेल भरपूर छोटे वहाळ लागले. गावची आठवण आली. छोटी नदी लागली जिथे नजारा बघण्यासारखा होता. सोबत राज आणि त्याचा भाऊ ओमकार सुद्धा आला होता. नुस्ता फिर चॅनलचा रोहित सुद्धा आता मित्र झालात. आम्ही कोंडणे लेणीजवळ पोचलो तेव्हा खूप आनंद झाला. तिथला परिसर, शांत वातावरण, धुक्यात हरवलेला परिसर, उंच डोंगरावरून पडणार पाणी बघून आमचं मन सुखावले. लेणी बघून झाल्यावर पुन्हा परतीचा प्रवास होता. पनवेल ला पोचल्यावर प्रांजू प्रदनु वाट बघत होते. एकंदर ही दोन दिवसांची ट्रिप कायम आठवणीत राहील. लवकर प्रांजू प्रदनु घरातील सर्व माणसांना घेऊन इथे नक्की जाणार. या व्हिडिओत तुम्हाला मित्राचा कर्जतमधील रिसॉर्ट बघायला मिळेल. आमचा जंगलातला प्रवास दाखवला आहे. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #KarjatMadhilMitrachaResort #ResortInKarjat #JangalatalaPravasInKarjat #sforsatish

कोंडाने लेणी या बौद्धकालीन लेणी असून त्या कोंडाणा गावाच्या जवळ आहेत. या लेणी लोणावळा पासून 33 किमी असून कार्ला लेणी पासून 60 किमी अंतरावर आहेत.
रिसॉर्ट रूम चार्जेस

Prices (4 or more people)
Monday - Thursday: 1300 per person
Friday, Sunday: 1500 per person
Saturday and holidays: 1800 per person


One day charges without room ( 9am- 6pm):Rs 800
Including breakfast, lunch and high tea

मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.

  / koknatlamumbaikar  
  / koknatlamumbaikar  

टेलेग्रामवर संपर्क करण्यासाठी इथे क्लीक करा.

https://t.me/sforsatish_official

Комментарии

Информация по комментариям в разработке