भारतातल्या सगळ्यात स्मार्ट झोलरची गोष्ट! Sukesh Chandrasekhar Jacqueline Fernandez Nora Fatehi Story

Описание к видео भारतातल्या सगळ्यात स्मार्ट झोलरची गोष्ट! Sukesh Chandrasekhar Jacqueline Fernandez Nora Fatehi Story

भारतातल्या सगळ्यात खतरनाक झोलरची गोष्ट | Sukesh Chandrasekhar Jacqueline Fernandez | Nora Fatehi Story

हर्षद मेहतापासून विजय माल्ल्यापर्यंत आजवर भारतात ढिगानं स्कॅमर, फ्रॉडस्टर झाले. पण या सगळ्यांवर कडी केली ते म्हणजे सुकेश चंद्रशेखर यानं. सध्या तो 200 कोटीच्या झोलझाल प्रकरणी तिहार जेलमध्ये शिक्षा भोगतोय. त्याची फ्रॉड करण्याची स्टाईल इतकी युनिक होती की तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही. बरं त्याचं डेरिंग किती, जेलमध्ये राहून तो सफाई कर्मचाऱ्यापासून डिप्युटी सुप्रीटेंडट सगळ्यांचा पगार द्यायचा का तर त्याला जेलमध्ये स्पेशल ट्रीटमेंट मिळावी म्हणून. एकदा बेल मिळावी म्हणून त्यानं चक्क जजला धमकी दिली होती ते सुद्धा PMO चा माणूसय म्हणून. तो पैशांची अफरातफरी करण्यासाठी पोलिसांच्या गाडीचा वापर करायचा. त्यानं एकदा एका व्यापाऱ्याला तुझ्या दुकानाच्या उदघाट्नासाठी कॅटरीना कैफला आणतो असं म्हणून त्याच्याकडून 20 लाख रुपये उकळले होते. आज सुद्धा तो व्यापारी त्या कर्जाचे हफ्ते फेडतोय. सुकेशनं त्याची बॉलिवूडमध्ये ओळखय ह्ये लोकांना पटावं म्हणून थेट बॉलिवूडच्या हिरोईन्सना आपली गर्लफ्रेंड बनवण्याचा प्लॅन आखला होता. त्यानं जॅकलिन फर्नांडिसला पुरतं आपल्या जाळ्यात ओढून घेतलं होतं. सुकेश या दशकातला सर्वात मोठा फ्रॉडस्टरय अन त्याच्यावर वेबसिरीज बनवण्यासाठी शेकडो निर्मात्यांमध्ये भांडणे लागलीयेत. आजच्या या व्हिडीओत आपण त्याचं कॉनमॅन सुकेश चंद्रशेखर ची संपूर्ण गोष्ट जाणून घेणारंय...

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#vishaychbhari
#विषयचभारी
#sukeshchandrashekhar
#sukeshchandrashekharkaunhai
#sukesh chandrashekharkikahani
#sukeshchandrasekharjacquelineviralvideo
#sukeshchandrashekharjacquelinefernandez
#sukeshchandrashekharnitishrajput
#sukeshchandrasekharstory
#sukeshchandrashekhartelugu
#sukeshchandrashekharjacqueline
#sukeshchandrasekharcarsauction
#sukeshchandrashekharnews
#sukeshchandrashekharhistory
#sukeshchandrashekharhouse
#sukeshchandrashekharbiography
#sukeshchandrashekharnorafatehi

Комментарии

Информация по комментариям в разработке