Aarushi Talwar Case : भारतातलं आजवरचं सर्वात रहस्यमयी हत्याकांड | Aarushi Talwar Case Full Explained

Описание к видео Aarushi Talwar Case : भारतातलं आजवरचं सर्वात रहस्यमयी हत्याकांड | Aarushi Talwar Case Full Explained

Aarushi Talwar Case : भारतातलं आजवरचं सर्वात रहस्यमयी हत्याकांड | Aarushi Talwar Case Full Explained

आजवर भारतात असंख्य गुन्हे घडले असतील. अजूनही घडतायत. प्रत्येक गुन्ह्यामागं एक भयानक मिस्ट्री असते. पण 15 मे 2008 साली उत्तरप्रदेशच्या नोएडामध्ये जे हत्याकांड घडलं त्याच्याइतकी सस्पेन्सफुल्ल मर्डर मिस्ट्री आजतागायत या जगानं पाहिली नाही. 14 वर्षीय आरुषी तलवार आणि त्यांच्या घरात काम करणारा 45 वर्षीय नेपाळी नोकर हेमराज यांच्या दुहेरी हत्याकांडानं तेव्हा नोएडासह संपूर्ण देश हादरला होता. त्या केसनं भारतीय समाजव्यवस्था, समाजातील लोकांची मानसिकता, भारतीय कायदेव्यवस्था आणि काही प्रमाणात भारतीय न्यायव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उभं केलंहोतं. सुरुवातीला त्या हत्याकांडात आरुषीच्या आई वडिलांवर, त्यानंतर सोसायटीतल्या तीन तरुण नोकरांवर त्याचे आरोप झाले होते. आरुषी आणि नोकर एकत्र संबंध बनवताना सापडले म्हणून आरुषीच्या वडिलांनी दोघांचा खून केला असं सांगण्यात आलं होतं तर त्या तीन नोकरांनी राजेश तलवार यांच्यावरील सुडाच्या भावनेनं आधी आरुषीला अन नंतर आय विटनेस हेमराजला मारल्याचं बोललं जातं होतं. आरुषीच्या आई वडिलांना तर पाच वर्षाची शिक्षा सुद्धा झाली होती. पण अचानक सर्वच आरोपीना निर्दोष सोडून देण्यात आलं. मग प्रश्न असा होता, जर सगळेच निर्दोष होते तर आरुषी आणि हेमराज यांची हत्या नेमकी कुणी केली होती. ढीगभर पुरावे, तीन तीन वेळा केसचा तपास, लाय डिटेक्टर टेस्ट, नार्को टेस्ट इतकं सगळं करूनही आजतागायत आरुषी मर्डर केसचा खरा आरोपी कोण हे का कळू शकलं नाही ? नेमकी काय आहे आरुषी तलवार मर्डर केसची मिस्ट्री, या व्हिडीओच्या माध्यमातून समजावून घेऊयात....


Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#vishaychbhari
#विषयचभारी
#aarushitalwarcase
#aarushitalwarcasecrimepatrol
#aarushitalwarcasemovie
#aarushitalwarcasedocumentary
#aarushitalwarcaseexplained
#aarushitalwarcasemalayalam
#aarushitalwarcasecrimetak
#aarushitalwarcasesrpay
#aarushitalwarcasetelugu
#aarushitalwarcasepart2
#aarushitalwarcaselallantop
#aarushitalwarcasenarcotest
#aarushitalwarcasedhruvrathee
#aarushitalwarcaseprofessorofhow
#lawrencebishnoi
#lawrencebishnoilatestnews
#lawrencebishnoistatus
#lawrencebishnoisong
#lawrencebishnoicase
#lawrencebishnoisalmankhankodhamki
#lawrencebishnoiattitudestatus
#lawrencebishnoireaction
#lawrencebishnoinews
#lawrencebishnoiinterviewreaction
#lawrencebishnoigangster
#lawrencebishnoistory
#lawrencebishnoisalmankhan
#lawrencebishnoigangsterinterview

Комментарии

Информация по комментариям в разработке