आई भवानी खोरे | आंबरुषी गुफा मंदिर | aai bhavni khore | aamsari mandir

Описание к видео आई भवानी खोरे | आंबरुषी गुफा मंदिर | aai bhavni khore | aamsari mandir

आई भवानी खोरे:-

घनदाट जंगलातील अतिशय दुर्गम भागात असलेले हे आई भवानी मंदिर. या देवीच्या नावानेच ह्या खोऱ्याला आई भवानी चे खोरे म्हटले जाते. तर काही स्थानिक देवीला खोऱ्यातील आई म्हणतात. आमसरी गावापासून 5 कि.मी. आणि खादेश तोंडापूर या ठिकाण वरूनसुद्धा रस्ता या तिकणाला आहे अंतरावर असलेल्या आई भवानी खोऱ्यात आपल्याला निसर्गाचे अनमोल सौंदर्य पहायला मिळते.
.
व्हीडीओ आवडल्यास चैनल ला नक्की सबस्क्राईब आणि बेल आयकॉन करा.


---------------------------------------------------------------------

Комментарии

Информация по комментариям в разработке