SAMANGAD FORT - सामानगड किल्ला : त्रेतायुगीन, शिवकालीन आणि ब्रिटिशकालीन इतिहास असणारा किल्ला

Описание к видео SAMANGAD FORT - सामानगड किल्ला : त्रेतायुगीन, शिवकालीन आणि ब्रिटिशकालीन इतिहास असणारा किल्ला

सामानगड किल्ल्याचं ड्रोन चित्रण आणि इतिहास । दुर्गवारी भाग ०१

पश्चिम घाट ही जैवविविधता असणाऱ्या आठ जागांपैकी एक, सह्याद्रीच्या रांगांमध्ये निसर्ग सौंदर्या सोबत गड किल्ल्यांचा ही वारसा आहे, आणि अश्याच गड किल्ल्यांची गाथा सांगणारी सफर म्हणजे दुर्गवारी...
त्रेतायुगीन, शिवकालीन आणि ब्रिटिशकालीन इतिहास असणाऱ्या समानगड किल्ल्याची सफर अनुभवा दुर्गवारीच्या पहिल्या भागात

महाराष्ट्राचं वैभव असणारे गड किल्ले, आणि या गड किल्ल्यांवर घडलेला शौर्य आणि बलिदानाचा इतिहास दुर्गवारीच्या माध्यमातून अनुभवा आणि इतर लोकांपर्यंत ही तो पोहोचवा...



LIKE | SHARE | SUBSCRIBE



Host, Dialogue Writing :
Geeta Krushna Khule

Drone Assistant :
Padmakar Lokar

Drone Shot, Cinematography, Editing & Direction
Sudessh Savagaonkar

  / sudessh.savagaonkar  
  / dsubhashproduction  
  / dsubhashstudios  





Special thanks to,
K.T. Shelar




Music:
Youtube Music Library


#samangad #durgawari #dsubhashproduction

Комментарии

Информация по комментариям в разработке