BHUDARGAD FORT : गुहा मंदिर, पांढऱ्या पाण्याचा तलाव अश्या वैशिष्टयांनी परिपूर्ण असलेला किल्ले भुदरगड

Описание к видео BHUDARGAD FORT : गुहा मंदिर, पांढऱ्या पाण्याचा तलाव अश्या वैशिष्टयांनी परिपूर्ण असलेला किल्ले भुदरगड

Cinematic Drone Film & History of Bhudargad Fort | Durgwari Episode 06
चारही बाजूला घनदाट झाडी, अगदी मोजक्याच किल्ल्यांची असते अशी सुस्थित तटबंदी, विस्तीर्ण पठार, गुहा मंदिर आणि पांढऱ्या दुधट पाण्याचा तलाव अश्या अनेक वैशिष्टयांनी परिपूर्ण असलेला भोज राजवटीतील एक गड म्हणजे भुदरगड. १६७२ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड जिंकून त्यावर एक प्रबळ लष्करी ठाणे बनवले.

अश्या अनेक वैशिष्टयांनी परिपूर्ण असलेल्या भुदरगडाचा इतिहास आणि ड्रोनच्या माध्यमातून त्याची भौगोलिक समृद्धी प्रत्येक गडप्रेमींनी पाहायलाच हवी. महाराष्ट्राचं वैभव असणारे गड किल्ले, आणि या गड किल्ल्यांवर घडलेला शौर्य आणि बलिदानाचा इतिहास दुर्गवारीच्या माध्यमातून अनुभवा आणि इतर लोकांपर्यंत ही तो पोहोचवा...



LIKE | SHARE | SUBSCRIBE



Host, Dialogue Writing :
Geeta Krushna Khule


Camera & Drone Assistant :
Padmakar Lohar


Drone Shot, Cinematography, Editing & Direction
Sudessh Savagaonkar

  / sudessh.savagaonkar  
  / dsubhashproduction  
  / dsubhashstudios  


Durgwari episodes :

Gagangad :    • GAGANGAD : गगनाला भिडणारा असा उंच घाट...  
Kalanidhigad :    • KALANIDHIGAD - कलानिधीगड : निसर्गसमृद...  
Sindhudurg :    • SINDHUDURG FORT - सिंधुदुर्ग किल्ला :...  
Pargad :    • PARGAD FORT - पारगड किल्ला :  स्वराज्...  
Samangad :    • TILARI - One of the unexplored biodiv...  





Music:
Youtube Music Library


#bhudargad #भुदरगड #durgwari

Комментарии

Информация по комментариям в разработке