महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात टॉपचे जातिवंत आणि सुंदर वळू | Khillar Maharashtrachi Shaan | 2020

Описание к видео महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात टॉपचे जातिवंत आणि सुंदर वळू | Khillar Maharashtrachi Shaan | 2020

खिल्लार महाराष्ट्राची शान चॅनेल वर लवकरचं आपण पाहणार आहोत महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात टॉपचे जातिवंत आणि सुंदर वळू बद्दल अधिक माहिती.

१. आजपर्यंत १६०० गाई भरवलेला निवर्गीचा वळू !
२. संख पाटलांचा सर्वात सुंदर, जातिवंत २०१९ चा घटप्रभा चॅम्पियन वळू !
३. *सतीश अण्णा, हिवरगाव*, तिकोंडी राजाची पैदास असलेले २ जातिवंत वळू
४. *संजय पुजारी, हुलजंती*, तिकोंडीचा राजाची पैदास आणि दुसरा एक आदत खोंड
५. मल्लिकार्जुन महादेव सोनंद, राहणार उदगी यांचा जातिवंत वळू व लमाण बाईच्या बैलांची bloodline असलेली एक कालवड
६. धुलखेड पाटलांचा शिस्तप्रिय २ दाती खोड, कि जो तिकोंडीच्या राजाची पैदास आहे.
७. राकेश पाडाळे, पुणे यांचा २ दाती कपिला खिल्लार खोंड

जातिवंत आणि सुंदर वळूच्या अधिक माहितीसाठी चॅनेल Like । Share । Subscribe करायला विसरू नका !

धन्यवाद
खिल्लार महाराष्ट्राची शान



👉 Email id: [email protected]

Our Facebook official page👇
  / khillarmaharashtrachishaan  

Instagram Official page 👇
https://www.instagram.com/khillar_mah...

TikTok Official page 👇
https://vm.tiktok.com/nWUd2W/

Official YouTube CHANNEL SUBSCRIBE👇    / khillarmaharashtrachishaan  

#khillarMaharashtrachiShaan

Комментарии

Информация по комментариям в разработке