Vidhan Parishad Election : विधानसभेआधी कुणाच्या गोटात भूकंप उडवणार विधानपरिषद?

Описание к видео Vidhan Parishad Election : विधानसभेआधी कुणाच्या गोटात भूकंप उडवणार विधानपरिषद?

विधानसभेच्या निवडणुकीला महाराष्ट्रात विधानपरिषदेची निवडणूक जाहीर झाली आहे.

12 जुलै रोजी विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होत आहे. 12 उमेदवार रिंगणात आहेत. जर या निवडणुकीतून कोणीच माघार घेतली नाही आणि निवडणुकीची वेळ आली तर कोणाचा उमेदवार पडणार यावर महाराष्ट्राच्या विधानसभेच्या राजकारणाची दिशा ठरू शकते.

महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये विश्वासाचं नातं टिकून राहणार का हेही विधान परिषदेच्या निकालावर अवलंबून असेल.

जून २०२२ मध्ये जेव्हा महाराष्ट्रात विधान परिषदेची निवडणूक झाली, तेव्हा काँग्रेसचे पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हांडोरे पराभूत झाले आणि नंतर महाराष्ट्राचं सगळंच राजकारणच बदललं.

त्यामुळे यावेळीही ही निवडणूक गेम चेंजर ठरू शकेल.

#maharashtrapolitics #prashantkadam #wideangle #maharashtra #shivsena #ncp #uddhavthackeray

Комментарии

Информация по комментариям в разработке