Kangana Ranaut Controversy: Farmers Protest वर कंगना राणावत काय म्हणाली, BJP ने स्पष्टीकरण दिलं

Описание к видео Kangana Ranaut Controversy: Farmers Protest वर कंगना राणावत काय म्हणाली, BJP ने स्पष्टीकरण दिलं

#BBCMarathi
अभिनेत्री आणि खासदार कंगना राणावत यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून वाद निर्माण झालेला आहे. इतका की त्यांचा पक्ष भाजपला एक निवेदन जारी करून त्यांच्या या वक्तव्यापासून पक्षाला दूर सारावं लागलंय.
पाहा त्या काय म्हणाल्या, आणि त्यावर कुणाच्या काय प्रतिक्रिया आल्या.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...

आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке