आम्ही केली कान्हेरी लेणी ची सफर...🏵️📜

Описание к видео आम्ही केली कान्हेरी लेणी ची सफर...🏵️📜

आम्ही केली कान्हेरी लेणी ची सफर...🏵️ ‪@AdiM1997‬

नमस्कार मंडळी, हा माझा १४ वा vlog आहे, ह्या vlog मध्ये
मी माझ्या मित्रासोबत बोरीवली नॅशनल पार्क मधील कान्हेरी लेणी बघण्यासाठी गेलो होतो . तुम्ही नॅशनल पार्क ला बस किंवा ट्रेन ने जावू शकता , बोरीवली पूर्व स्टेशन ते नॅशनल पार्क ऑटो शेअर रिक्षा २०रु घेतात .

नॅशनल पार्क ची entry fee - 94 रु आहे, आणि कान्हेरी लेणी ची entry fee - 25 रु आहे. नॅशनल पार्क च्या आत मध्ये तुम्ही (बस , 6 सिटर आणि भाड्याने सायकल उपलब्ध आहेत.)

कान्हेरी लेणी ही महाराष्ट्रात उत्तर मुंबईमध्ये बोरीवलीजवळ साष्टी बेटाच्या अरण्यात असलेली लेणी आहेत. ही लेणी इ.स.पू. १ ले शतक ते इ.स. १ ले शतक यादरम्यान निर्माण केलेली आहे. कान्हेरी लेणी बोरीवली उद्यानाच्या मधोमध आहेत. 'कान्हेरी' या शब्दाचा उगम कृष्णगिरी (अर्थ: काळा डोंगर/पाषाण) या पाली नावापासून झाला आहे. ही लेणी काळाकुट्ट दगड तासून बनविलेली आहेत. लेणी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ६ कि. मी. व बोरीवली रेल्वे स्टेशनपासून ७ कि. मी. अंतरावर आहेत.पर्यटकांसाठी ह्या लेणी (गुंफा) सकाळी ९ पासून उघड्या असतात. या लेण्यांतून भारताच्या बुद्धकाळातील कला व संस्कृतीचे दर्शन घडते.

I Hope हा vlog तुम्हाला नक्की आवडला असेल .
Please Like 👍Share🚀& Subscribe 💌 करा आपल्या channel ला!🙏
धन्यवाद ! ❤️

Комментарии

Информация по комментариям в разработке