निसर्गाच्या कुशीत रमलेले गाव ..😍🏞️

Описание к видео निसर्गाच्या कुशीत रमलेले गाव ..😍🏞️

निसर्गाच्या कुशीत रमलेले गाव ..😍🏞️ @AdiM1997 #vlogs #vlog #konkan #kokan

नमस्कार मंडळी, हा माझा १२ वा vlog आहे, ह्या vlog मध्ये
मी माझ्या मावशीच्या गावी गेलो होतो. ते गाव आम्ही फिरलो. तिकडे आम्ही मंदिर , छोटा धबधबा , माळरान आणि बरेच काही बघितले , आणि त्या गावाचा नाव मी ह्या vlog च्या शेवटी सांगितला आहे. तर हा vlog शेवटपर्यंत नक्कीच बघा .

I Hope हा vlog तुम्हाला नक्की आवडला असेल .
Please Like 👍Share🚀& Subscribe 💌 करा आपल्या channel ला!🙏
धन्यवाद ! ❤️

Song: Keys Of Moon - The Epic Hero
License: Creative Commons (CC BY 3.0) https://creativecommons.org/licenses/...
   / keysofmoonmusic  
Music powered by BreakingCopyright: https://breakingcopyright.com

Комментарии

Информация по комментариям в разработке