मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान Varsha Bungalow असण्याचा हा इतिहास आहे | Bol bhidu | Vasantrao Naik |

Описание к видео मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान Varsha Bungalow असण्याचा हा इतिहास आहे | Bol bhidu | Vasantrao Naik |

#BolBhidu #VarshaBanglow #VasantraoNaik #CMbungalow

महाराष्ट्रात सत्ताबदल झाले कि, मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेला वर्षा बंगला नेहमीच चर्चेत येतो. मुळात तो बंगला पूर्वी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान नव्हते आणि त्याचे नावही ‘वर्षा’ नव्हते. पण हा बंगला अधिकृतरीत्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान होण्याला आणि त्याला वर्षा हे पडण्याला एक इतिहास आहे आणि तो इतिहास महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री. वसंतराव नाईक यांच्याशी संबंधित आहे.

त्या इतिहासात ‘वर्षा’ बंगल्याचं कूळ आणि मूळही लक्षात येतं. श्री. नाईक मुख्यमंत्री होईपर्यंत हा बंगला कधीच मुख्यमंत्र्यांचा नव्हता आणि ते द्विभाषिक राज्याचे मंत्री होईपर्यंत त्याचे नावही ‘वर्षा’ नव्हतं.

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook:   / ​bolbhiducom  
→ Twitter:   / bolbhidu  
→ Instagram:   / bolbhidu.com  
​→ Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке