South Mumbai मध्ये रिक्षाला बंदी का आहे माहिताय का ? ही आहेत कारणं.. | Bol Bhidu |

Описание к видео South Mumbai मध्ये रिक्षाला बंदी का आहे माहिताय का ? ही आहेत कारणं.. | Bol Bhidu |

#BolBhidu #SouthMumbai #AutoRickshawBan

एरवी ऐक्याचं प्रतीक म्हणून मिरवणारी मुंबई ह्या बाबतीत अशी विभागलेली का? मुंबई – साऊथ मुंबईत असा काय फरक आहे आणि हा फरक ओळखायचा कसा? आता समजा तुम्ही अख्खी मुंबई पालथी घालत असाल तर काही ठराविक परिसरांमध्ये तुम्हाला अचानक छोट्या गल्ल्या, मोठे टावर, मरणाच्या दारात उभ्या पण तरीही जिवंत असलेल्या चाळी, बापाच्या पैश्यावर उधळलेली बारकी पोरं आणि काळ्या पिवळ्या रंगाच्या टॅक्स्या दिसायला लागतात. तेव्हा समजायचं असतं तुम्ही साऊथ मुंबईत आलात.
साऊथ मुंबईकरांकडे एकवेळ स्वतःची गाडी नसेल पण पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये त्यांना काली पिलीच लागते, रिक्षा त्यांना गरीब वाटते. एवढंच काय तर साऊथ मुंबईत रिक्षा थेट बॅनच केलेल्या आहेत.
पण त्यामागे, साऊथ मुंबईकरांना रिक्षा गरीब वाटते हे एवढंच कारण नाहीये. तर आता साऊथ मुंबईत रिक्षा बॅन असण्यामागची कारणं काय आहेत ते ह्या व्हिडिओत बघूया.

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook:   / ​bolbhiducom  
→ Twitter:   / bolbhidu  
→ Instagram:   / bolbhidu.com  
​→ Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке