पित्त वाढवणारी 9 कारणे आणि काही पदार्थ By डॉ तुषार कोकाटे। Acidity/ पित्त उपाय

Описание к видео पित्त वाढवणारी 9 कारणे आणि काही पदार्थ By डॉ तुषार कोकाटे। Acidity/ पित्त उपाय

पित्त मुळापासून बरे करण्यासाठी काहीतरी उपाय सांगा ही मागणी नेहमीच असते. Ayurvedic tips to balance Pitta dosha
पित्ताचे सर्व त्रास पळवून लावण्यासाठी पित्तावर घरगुती उपाय केले जातात. हरकत नाही, परंतु पित्ताचा त्रास असा लगेच गायब होईल असे नाही. त्यासाठी पित्त कशामुळे वाढतं, हे समजून घेऊन त्या सवयी, ते पदार्थ टाळणे महत्त्वाचे आहे.
तुम्हाला जर पित्त असेल तर हे कराच! त्यासाठी व्हिडिओ अवश्य पहा!
पित्तउपाय
#पित्तकारणे
‪@drtusharkokateayurvedclinic‬

How to reduce body heat?
Acidity problem solution
पित्त उसळणे घरगुती उपाय
पित्त का इलाज
पित्तावर घरगुती उपाय
ऍसिडिटी प्रॉब्लेम
ऍसिडिटी उपाय


आपल्या चैनल वरील इतर काही महत्त्वाचे व्हिडिओ
⬇️
उन्हाळा विशेष / Summer special
   • Top summer food / उन्हाळ्यात काय खावे?  

Ghee benefits तुपाचे फायदे
   • Benefits of ghee/ दूध तूप घेण्याचे 21...  

दूध पिण्याचे नियम
   • दूध पिण्याचे नियम, कशासह चालत नाही दू...  

हे आजार ताकाला घाबरतात!
   • हे आजार ताकाला घाबरतात! ताक पिण्याचे ...  

ताक आणि बरंच काही...ताकाबद्दल सर्वकाही..:    • ताक आणि बरंच काही...ताकाबद्दल सर्वकाही..  

Ghee benefits | सकाळी दूध तूप घेण्याचे फायदे:    • Ghee benefits | सकाळी दूध तूप घेण्याच...  


Dr Tushar Kokate
9960209459


Disclaimer / अस्विकरण
या व्हिडिओचा एकमेव उद्देश आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करणे हा आहे. येथे दिलेली माहिती ही आयुर्वेदाच्या शास्त्रीय ग्रंथांमधून आणि विद्वान गुरुजनांकडून मिळालेली माहिती आहे. ही माहिती जास्तीत जास्त अचूक ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. तरीही व्हिडिओमध्ये दिलेली माहिती , घरगुती उपाय, औषधे वापरण्यापूर्वी तज्ञ आयुर्वेद डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा ,असे आम्ही स्पष्ट करत आहोत . व्हिडिओ मधील माहितीच्या प्रयोगामुळे झालेल्या शारीरिक , मानसिक, आर्थिक किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस डॉक्टर किंवा चॅनल जबाबदार राहणार नाहीत.

आयुर्वेद शास्त्र आपल्या आरोग्यसमस्या सोडवण्यासाठी नक्कीच समर्थ आहे असा विश्वास वाटतो. हल्ली आयुर्वेदाच्या नावाखाली जी काही चुकीची माहिती प्रसारित केली जात आहे, त्या माहितीपासून आपण सावध राहावे! भगवान धन्वंतरी आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो ही प्रार्थना🙏🙏🙏! धन्यवाद!

डॉ तुषार कोकाटे.

Комментарии

Информация по комментариям в разработке