Namo Shetkari Samman Nidhi Yojana : Maharashtra सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना काय आहे?

Описание к видео Namo Shetkari Samman Nidhi Yojana : Maharashtra सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना काय आहे?

#bbcmarathi #namoshetkariyojna #shetkarisamman
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ ही योजना अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान जाहीर केलीय.
पण, या योजनेसंदर्भातले 5 महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं इथं आपण पाहणार आहोत.
ही आहे बीबीसी मराठीची गावाकडची गोष्ट क्रमांक ८७.

___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке