गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या

Описание к видео गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या

उत्साहाची सांगता आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देऊन केली जाते. तुम्ही नातलगांना, मित्रमंडळींना, आप्तांना सार्‍या दु:खांचा विनाश करून पुढील वर्षी बाप्पा लवकर येऊ दे या कामनेसह यंदा बाप्पाला निरोप द्या, त्यासाठी निरोप संदेश..

Комментарии

Информация по комментариям в разработке