712 बीड: कधीही आंबे मागा,मिळणारच! बारमाही आंबे पिकवणाऱ्या 'आंबेवाल्या बजगुडें'ची कथा

Описание к видео 712 बीड: कधीही आंबे मागा,मिळणारच! बारमाही आंबे पिकवणाऱ्या 'आंबेवाल्या बजगुडें'ची कथा

पावासाळा आला कि गरमी सोबत आंब्याचा सिझनही संपतो. आंब्याची आवड असणाऱ्यांना आंब्यासाठी काही महिने वाट बघावी लागते. मात्र बीडमधील बजगुडे यांच्याकडे बाराही महिने आंबा मिळतो. आणि म्हणूनच संपूर्ण बीड जिल्ह्यात आंबेवाले बजगुडे या नावाने ते प्रसिद्ध आहेत. सिझन कोणताही असो, बजगुड्यांकडे आंबा मिळतोच.

Комментарии

Информация по комментариям в разработке