वृद्धाश्रम आणि हॅास्पिटल एकाच छताखाली Oldage House cum Hospital by Dr Ravindra Jadhav, DMCT Hospital

Описание к видео वृद्धाश्रम आणि हॅास्पिटल एकाच छताखाली Oldage House cum Hospital by Dr Ravindra Jadhav, DMCT Hospital

मित्रहो!

मराठा लाईफ या युट्यूब चॅनल मार्फत आपण कोणत्यातरी नविन आणि अनोख्या विषयावर माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो.

असाच एक वेगळा विषय तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. वृद्धाश्रम तर आपण खूप वेळा पाहिले आहेत परंतु वृद्धाश्रम आणि त्यांची काळजी घेण्यासाठी सुरू केलेले हॅास्पिटल म्हणजेच दोन्ही सेवा एकाच छताखाली विनामुल्य देणारे आणि आपले संपूर्ण आयुष्य लोकांच्या सेवेत वाहून देणारे डॅा रविंद्र जाधव व त्यांच्या सौभाग्यवती डॅा सुरेखा जाधव यांना आपण आज या व्हिडीयोद्वारे भेट देणार आहोत.

ही माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी हा व्हीडीओ जास्तीतजास्त शेअर करा.

#मराठालाईफ
#marathalife

Follow us on
Facebook:
  / 703055020246510  

Instagram:
  / reels  

Комментарии

Информация по комментариям в разработке