वाताचा त्रास संधिवात गुडघेदुखी कंबरदुखी झोप न येणे डोळ्यांची शक्ती वाढवणे सोपा घरगुती उपाय

Описание к видео वाताचा त्रास संधिवात गुडघेदुखी कंबरदुखी झोप न येणे डोळ्यांची शक्ती वाढवणे सोपा घरगुती उपाय

आयुर्वेदामध्ये अभ्यंग म्हणजेच अंगाला तेल लावणे या प्रक्रियेला फार महत्त्व दिलेला आहे. दिनचर्येमधला तो एक उपक्रम आहे. अंगाला रोज तेल लावा असं शास्त्रकाराने सांगितलेला आहे. ज्याने आपल्या शरीराला काय काय फायदे होतात कोणत्या आजारांमध्ये अंगाला तेल लावल्याने अधिक फायदा होतो याची माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे.
#abhyang
#telmaalish

Комментарии

Информация по комментариям в разработке