Sexual Compatibility, Intimacy, Communication | Dr. Sabiha @drsabiha.sexcoach | Madspirit Talks

Описание к видео Sexual Compatibility, Intimacy, Communication | Dr. Sabiha @drsabiha.sexcoach | Madspirit Talks

सेक्स कोच नक्की करतात काय?
सेक्समध्ये intimacy matter करते का?
Open Marriages, Casual sex या संकल्पना explore करत असताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत?
आणि सेक्स ही उरकण्याची गोष्ट नसून जोडीदारासोबत अनुभवण्याची, एकमेकांना उलगडत जाण्याची गोष्ट आहे..ज्यामध्ये आपण आपल्या भावना व्यक्त करतो का? त्या कशा पद्धतीने व्यक्त करतो हे ही महत्त्वाचं आहे.....अशी Sexual Compatibility, Reletions, Intimacy, Emotions आणि Communication याबद्दलची चर्चा Sex Coach डाॅ. सबिहा यांच्यासोबत.

Credits: Dr. Sabiha
Host : Madhav Patankar
Videography & Editing: Magical Studio, Satara

आपल्याला हा पाॅडकास्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करा. तसेच चॅनल सबस्क्राईब करायला विसरु नका 🤗🙏🏻


   • लैंगिकता, Sex Education आणि कामजीवन! ...  

Feel free to contact :
Website: www.drsabiha.com
Youtube: https://youtube.com/@drsabiha.sexcoac...
Facebook: https://www.facebook.com/dr.sabiha.se...

Follow Mad Spirit Talks on Instagram:-   / madspirittalks  
For paid collaboration or inquiry: 7350073542

Комментарии

Информация по комментариям в разработке