लग्न, S

Описание к видео लग्न, S

#divorce #घटस्फोट #judicialseparation

घटस्फोट म्हणजेच Divorce चं प्रमाण हल्ली खुप वाढलं आहे. कोणत्या कारणांमुळे घटस्फोट होत आहेत.कोणत्या कारणांमुळे तुम्हाला Divorce घेता येऊ शकतो.आणि याबाबतचा कायदा काय म्हणतो? त्याचबरोबर Divorce आणि judicial separation यात नक्की काय फरक असतो ? Love Marriage, Arrange Marriage या मद्ये Divorce चं प्रमाण किती आहे आणि यामागची काय कारणं आहेत? घटस्फोट घेताना पालकांना लहान मुलांना त्याचा त्रास होऊ नये यासाठी काय काळजी घावी लागते ? Sex हे घटस्फोटाचे कारण ठरू शकते का ? Divorce नंतर पती-पत्नी एकत्र राहु शकतात का? आणि यासाठी कायदा काय सांगतो! याच सर्व विषयांवर ॲड. शाहीन शिंदे यांची खास मुलाखत घेतली आहे.




TOD Vishesh : TOD Marathi | Marathi News | Times Of Democracy Marathi | मराठी बातम्या | Marathi News | Latest Marathi News | Times Of Democracy


#latestnews #marathinews #मराठी_बातम्या #TODMarathi #TimesofDemocracy



अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी
आजच Subscribe करा
TODMarathi

Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0

𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 -   / todmarathi  

𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 -   / todmarathi  

𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 -   / todmarathi  

Telegram - https://t.me/TODMarathi

Комментарии

Информация по комментариям в разработке