Badlapur School Case: शाळेने कोणकोणत्या चुका केल्या? Susiben Shah यांना तिथे काय सापडलं? BBC Marathi

Описание к видео Badlapur School Case: शाळेने कोणकोणत्या चुका केल्या? Susiben Shah यांना तिथे काय सापडलं? BBC Marathi

#BBCMarathi #Badlapur #childsafety

बदलापूरमधील लैंगिक अत्याचारामुळे चर्चेत आलेल्या शाळेकडून राहिलेल्या त्रुटींच्या चौकशीसाठी राज्य सरकारने नेमलेल्या दोन सदस्यीय समितीचा अहवाल तयार झाला आहे. यात बाल हक्क आयोगाच्या अध्यक्षा सुसीबेन शहा आणि शिक्षण विभागाचे उपसंचालक संदीप संगवे यांचा समावेश आहे.

त्याच सुसीबेन शाह यांनी बीबीसी मराठीशी बोलताना अनेक त्रुटींकडे लक्ष वेधलं.

पाहा त्या काय म्हणाल्या.

मुलाखत - दीपाली जगताप
कॅमेरा - शाहीद शेख
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...

आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке