Mahayuti Result 2024 Special Report : लोकसभा निवडणुकीत अयाराम गयारामाचं काय झालं? ABP Majha

Описание к видео Mahayuti Result 2024 Special Report : लोकसभा निवडणुकीत अयाराम गयारामाचं काय झालं? ABP Majha

#माझाखासदार #ResultsOnABPMajha #ABPResults #GeneralElection2024 #LokSabhaResult
Special Report Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीत अयाराम गयारामाचं काय झालं? पाहा स्पेशल रिपोर्ट

हे देखील वाचा

Bajrange Sonawane Wins Beed Lok Sabha : मतमोजणी संपली, पंकजा मुंडे पराभूत, बजरंग सोनवणे विजयी

Bajrange Sonawane Wins Beed Lok Sabha : मतमोजणी संपली, पंकजा मुंडे पराभूत, बजरंग सोनवणे विजयी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी 7 हजार मतांनी पकंजा मुंडेंचा पराभव केला आहे.. त्यामुळे हायहोल्टेज लढतीत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचा फॅक्टर महत्वाचा मानला गेला. आता केवळ सहा मतदान यंत्र मतदान यंत्र मोजणे बाकी होती. त्यामध्येही बजरंग सोनवणेंनी बाजी मारली आहे. दिवसभर अटीतटीची लढत सुरु असताना शेवटच्या फेरीत बजरंग सोनवणेंनी विजय मिळवलाय. पंकजा मुंडेंकडून बीड , गेवराई विधानसभा मतदारसंघात फेर मतमोजणीची मागणी करण्यात आली होती  भाजप उमेदवार पंकजा मुंडेंकडून बीड , गेवराई विधानसभा मतदारसंघात फेर मतमोजणीची मागणी करण्यात आली होती. बीड लोकसभा मतदारसंघात अतिशय अटीतटीच्या लढतीत 32 व्या फेरीमध्ये निकाल समोर आला होता. 31 व्या फेरीनंतर पंकजा मुंडे 400 मतांनी आघाडीवर होत्या. मात्र, शेवटच्या फेरीपर्यंत बीडमध्ये ट्वीस्टवर ट्वीस्ट पाहायला मिळत आहेत.  पंकजा मुंडे यांनी 34 हजारांचा लीड घेतला होता. तो बजरंग सोनवणे यांनी 4 ते 5 फेऱ्यांमध्ये मोडित काढला होता. आज सकाळपासूनच बीडमध्ये अटीतटीचा सामना पाहायला मिळत होता. बीड लोकसभा मतदारसंघ मराठा विरुद्ध ओबीसी राजकारणामुळे अतिशय संवेदनशील बनला होता. प्रत्येक फेरीत आघाडी घेणारा उमेदवार बदल

Комментарии

Информация по комментариям в разработке