Nitin Gadkari PM Post Offer: विरोधकांकडून पंतप्रधानपदाची ऑफर असल्याच विधान, गडकरींनी टाईमिंग साधलं ?

Описание к видео Nitin Gadkari PM Post Offer: विरोधकांकडून पंतप्रधानपदाची ऑफर असल्याच विधान, गडकरींनी टाईमिंग साधलं ?

#BolBhidu #NitinGadkari #SharadPawar

लोकसभा निवडणुकीवेळी विरोधी पक्षातल्या एका बड्या नेत्यानं मला पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती, पण मी ती नाकारली, असं विधान भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलंय. मी माझ्या पक्षाच्या धोरणांशी एकनिष्ठ असल्यामुळं मी ती ऑफर स्वीकारली नाही अशा आशयाचं विधान त्यांनी केलं. आता गडकरींचं नाव कधी पंतप्रधान पदासाठी चर्चेत येतं तर कधी राज्याचे भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांचं नाव समोर येतं. पण यासाठीचे थेट संकेत आजवर मिळताना दिसले नाहीत.

पण मला विरोधी पक्षाचा पंतप्रधान पदासाठी पाठींबा असल्याचं विधान स्वतः गडकरींनी केल्यामुळं यावरुन अनेक तर्क वितर्क लावले जातायंत. एकीकडं राज्यात विधानसभा निवडणुकांचं वारं वाहत असताना गडकरींनी पंतप्रधान पदाबाबत केलेल्या या विधानामुळं यातून गडकरींना नेमकं काय सुचवायचंय याचे कयास बांधले जातायंत. गडकरींंनी हे विधान करुन नक्की कोणती राजकीय खेळी खेळलीय, गडकरी नक्की काय साध्य करू इच्छितात, समजून घेऊयात या व्हिडिओमधून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке