गुंठेवारी कायदा 2001 I 6 जानेवारी 2021 चा महाराष्ट्र सरकारचा निर्णय

Описание к видео गुंठेवारी कायदा 2001 I 6 जानेवारी 2021 चा महाराष्ट्र सरकारचा निर्णय

‪@advocatepramoddhokale‬
#गुंठेवारीसाठीकोणतेकागदपत्रलागतात #6जानेवारीचामहाराष्ट्रसरकारचानिर्णय
गुंठेवारीतील घरं अधिकृत करण्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे या व्हिडिओ त सांगीतली आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
31 डिसेंबर 2020 पर्यंत चे गुंठेवारी प्लॉट नियमित करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने 6 जानेवारी 2021 च्या मंत्रीमंड्ळ बैठकीत घेतला . यामुळे गेल्या 20 वषातील गुंठेवारी प्लॉट्स नियमित केले जाणार आहेत. पुण्यात आणी इतर शहरात यामुळे लाखो जणाना दिलासा मिळ्णार आहे.
त्यासाठी कोणत्या कागदपत्रांची गरज आहे हे या व्हिडिओत सांगितल आहे. म्हणून ह व्हिडिओ शेवट्पर्यंत पहा. सब्स्क्राईब करा आणी फोर्वड हि करा.

Комментарии

Информация по комментариям в разработке