भरीत रोडगा | चंपाषष्ठीचा पारंपरिक नेवेद्य महाराष्ट्रीयन वांग्याचे व भरीत बाजरीची भाकरी Bharit Rodaga

Описание к видео भरीत रोडगा | चंपाषष्ठीचा पारंपरिक नेवेद्य महाराष्ट्रीयन वांग्याचे व भरीत बाजरीची भाकरी Bharit Rodaga

सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
सरिताज किचनचे प्रॉडक्ट्स | Saritas Kitchen Products -
1. सर्व प्रकारची लाकडी घाणा तेलं | All Types of Wood Pressed Oils
2. डंकावर कुटून केलेला कांदा लसूण मसाला | Handmade Kanda Lasun Masala
3. सरिताज किचन सेंद्रिय गुळ | Chemical free Jaggery cubes and powder
4. सेंधव मीठ | Pink Himalayan Salt
5. सेंद्रियहळद | Organic Turmeric
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - https://saritaskitchenofficial.com/
• Amazon -

भरीत रोडगा | चंपाषष्ठीचा पारंपरिक नेवेद्य महाराष्ट्रीयन वांग्याचे व भरीत बाजरीची भाकरी Bharit Rodaga

भरीत रोडगा 
भरीत रोडगा रेसिपी | चमचमीत व झणझणीत वांग्याचे भरीत व बाजरी भाकरी  | चंपाषष्ठी स्पेशल भरीत रोडगा रेसिपी | थंडीसाठी खास गावरान बेत | अस्सल मराठमोळं पद्धतीचं जेवण | पारंपरिक खंडोबा नवरात्रासाठी स्पेशल नैवेद्य रेसिपी | सिंहगडावरची स्पेशल  थाळी | Bharit Rodga Recipe | Tasty and Spicy Vang Bharit & Bajari Bhakari | Champa Shshthi Special Bharit Rodga Recipe | Winter Special Gavran Bet | Assal Marathmola Jevan | Traditional Naivedya for Khandoba Navratra | Sinhagad Special Thali |
साहित्य | Ingredients
• काटेरी मोठी वांगी ३ ते ४ | Brinjals 3 to 4
• लसूण पाकळया १० ते १२ | Garlic Cloves 10 to 12
• हिरवी मिरची ३ ते ४ | Green Chilly 3 to 4
• कोथिंबीर २ मोठे चमचे | Coriander 2 tbsp
• बारीक चिरलेली कांदा पात २ ते ३ कांडी | Finely chopped Kanda Pat 2 to 3 sticks
• तेल ४ चमचे | Oil 4 tsp
• मोहरी १/४ चमचा | Mustard ¼ tsp
• जिरे | Cumin
• मीठ | Salt
• कोथिंबीर | Coriander
• हिंग | Asafoetida
रोडगा | Rodaga
• बाजरी पीठ | Bajara Flour
• मीठ चवीनुसार | Salt to taste

Other Recipes
अशी वांग्याची भाजी कधीच खाल्ली नसेल, चमचमीत आणि रस्सेदार/ भरली वांगी मसाला/stuffed baingan मसाला...
   • अशी वांग्याची भाजी कधीच खाल्ली नसेल, ...  

10-11 जणांच्या प्रमाणात समारंभासाठी लग्नाच्या पंगतीतील वांगं बटाटा भाजी, आचारी स्टाईल परफेक्ट रेसीपी
   • 10-11 जणांच्या प्रमाणात समारंभासाठी ल...  

अस्सल मराठमोळ्या पद्धतीने खारं वांगं | खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही गावरान भरली वांगी | Khara Vang
   • अस्सल मराठमोळ्या पद्धतीने खारं वांगं ...  

अस्सल पारंपरिक तरीही झटपट होणारे tasty खारे वांगे/ Authentic Brinjal Recipe खारं वांगं/भरली वांगी ।
   • अस्सल पारंपरिक तरीही झटपट होणारे tast...  

खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अस्सा गावरान झणझणीत वांग्याचा रस्सा। बिना कांदा टोमॅटो अस्सल गावरानजेवण
   • खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अस्सा गा...  

झणझणीत, गावरान, पचायला सोप्पे वांग्याचे भरीत। पटकन होणारे, वांग्याचे भरीत। Vangyache Bharit
   • झणझणीत, गावरान, पचायला सोप्पे वांग्या...  

खाल्यानंतर चव विसरणार नाही असे वांग्याचे भरीत | झणझणीत वांग्याचे भरीत ft.Kiran Gaikwad Devmanus
   • खाल्यानंतर चव विसरणार नाही असे वांग्य...  

#भरीत #वांगभरीत #वांगभाजी #रोडगा #बाजरीभाकरी #सरितासकिचनमराठी #Bharit #VangaBharit #VangaBhaji #Rodga #BajariBhakari #SaritasKitchenMarathi

Second Channel (SaritasHome N Lifestyle) –
   / @saritashomenvlog  
Follow Us On Instagram -   / saritaskitchenofficial  
Follow Us on FaceBook -   / 100053861679165  
For collaboration enquiries – [email protected]

Комментарии

Информация по комментариям в разработке