कलेजीचा हा मसाला भाकरी सोबत खाल्यावर तुम्ही पण म्हणाल काय लाजवाब रेसीपी आहे । मसालेदार सुकी कलेजी

Описание к видео कलेजीचा हा मसाला भाकरी सोबत खाल्यावर तुम्ही पण म्हणाल काय लाजवाब रेसीपी आहे । मसालेदार सुकी कलेजी

OUR ANOTHER CHANNEL 👉🏽    / mihaykoli  
How To Make Liver Masala | Ramzaan Special | Mutton Liver Recipe | बकऱ्यांची मसालेदार सुकी कलेजी | Recipe By Gharcha Swaad

Like Our facebook Page 👉   / gharcha.swad  

Follow Us On Instagram 👉   / gharcha_swaad  

For Business & Sponsorship Enquiries 👉 [email protected]

🍲 Buy Meyer Cookware 🍳

Meyer Multi Purpose Chopping board - http://bit.ly/garcha-accessories ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Unboxing Review -    • सकाळी घाईत असाल तर अशा साध्या सोप्या ...   ( Start Unboxing - 3:11)

Meyer Stainless Steel Tri-Ply Kadai - http://bit.ly/garcha-trivantage ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

Meyer Grill Pan - http://bit.ly/garchaswaad-grillpan ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

Circulon Pan - http://bit.ly/garchaswaad-origins ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

Select Kadhai - http://bit.ly/garchaswaad-select ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

Fry Pans - http://bit.ly/frypangarcha ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

Bakeware - http://bit.ly/bakewaregarcha ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

साहित्य - ५०० ग्रॅम बकऱ्याची कलेजी, २ कांदे बारीक चिरलेले, २ tblsp घरगुती लाल मसाला, १ tsp हळद, १ tsp धणे पावडर, ½ tblsp घरगुती गरम मसाला, २ tblsp ठेचलेले आले लसूण, ¼ कप भाजलेले सुके खोबरे, मूठभर कोथिंबीर, ३/४ हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, ६ tblsp तेल आणि आवश्यकते नुसार गरम पाणी.

1) Homemade Red Masala | घरगुती मसाला -    • Agri Koli Homemade Masala | घरगुती पद...  

2) घरगुती स्पेशल गरम मसाला | Homemade Garam Masala -    • घरगुती आणि पारंपरिक पद्धतीतला स्वादिष...  

कृती - पॅनमध्ये तेल गरम करून त्यात कांदा तांबूस रंगावर परतून घ्यावा. नंतर यात आले लसूण परतावे. त्यानंतर यात सर्व मसाले घालून परतावे. परतून झाल्यावर यात कलेजी घालून मसाल्यात एकजीव करून घ्यावी आणि वर झाकण ठेवून २ मिनिटांची वाफ काढावी. २ मिनिटांनी यात गरम पाणी घालून ३ मिनिटांची वाफ काढावी. एक बाजूला भाजलेले खोबरे, मिरची, कोथिंबीर यांचे बारीक वाटण तयार करून घ्यावे. ३ मिनिटांनी तयार वाटण कलेजीमध्ये घालावे. चवीनुसार मीठ घालावे आणि सर्व मिश्रण चांगले एकजीव करावे. पाणी आटले असेल तर ½ कप पाण्याचा वापर करू शकता किंवा रस्सा हवा असल्यास आपल्या गरजेनुसार पाणी घालावे. आता वर पुन्हा झाकण ठेवून १५ मिनिटांची वाफ काढावी आणि त्यानंतर गरमागरम कलेजी भाकरी सोबत सर्व्ह करावी.

#MuttonLiverRecipe #मटणकलेजीमसाला #LiverMasala

👇🏾👇🏾 More Useful Basic Recipes 👇🏾👇🏾

1) Homemade Red Masala | घरगुती मसाला -    • Agri Koli Homemade Masala | घरगुती पद...  

2) घरगुती स्पेशल गरम मसाला | Homemade Garam Masala -    • घरगुती आणि पारंपरिक पद्धतीतला स्वादिष...  

3) Red Chilli Powder Recipe | मिरची पावडर -    • मिरची पावडर वर्षभर टिकण्यासाठी हे घरग...  

4) पाव भाजीचा मसाला | Pav bhaji Masala recipe -    • मुंबई फेमस पाव भाजीची टेस्ट घरच्या घर...  

5) Pani Puri Masala | पाणीपुरीचा मसाला -    • How To Make Pani Puri Masala At Home ...  

6) Misal Masala | मिसळ मसाला -    • Misal Masala | Authentic Style |  पाट...  

7) Chaat Masala For Fast | उपवास चाट मसाला -    • Upvasacha Chat Masala | Chat Masala R...  

8) Homemade Pure Ghee | शुद्ध साजूक तूप -    • Sajuk Tup Recipe | Pure clarified but...  

9) 9) पाण्यावर थापलेली तांदळाची भाकरी | Rice Roti -    • Rice Roti Recipe | Tandlachi Bhakri |...  

If you liked the video, Please Like & Share.

Комментарии

Информация по комментариям в разработке