आचार्य श्री महाश्रमणजीच्या पदस्पर्शाने पवन झाली बीड नगरी

Описание к видео आचार्य श्री महाश्रमणजीच्या पदस्पर्शाने पवन झाली बीड नगरी

अहिंसा परमोधर्म हा मंत्र घेऊन समाज प्राचीन काळापासून आपले आध्यात्मिक यज्ञ चालू ठेवले आहे संत महात्म्यांच्या गुरु वचनाने आपली आध्यात्मिक धुरा आणि अध्यात्मिक पताका घेऊन चालणारा हा समाज आज बीड शहरात याच अध्यात्मांनीने सामाजिक आणि धार्मिक अधिष्ठान घालत आहे आलेल्या सर्व गुरूंच्या माध्यमातून सामाजिक विषयांमध्ये अहिंसा परमोधर्म हा संदेश सर्वसामान्य माणसाला आपलंसं करून घेणार आहे हा समाज प्रत्येक क्षेत्राशी निकटचा संबंध असणारा हा समाज आज अध्यात्मिक यज्ञ पार पाडत आहे बीड शहराची ही पावन धरा याची प्रत्यक्ष आज साक्षी होणार असून सामाजिक व आर्थिक क्षेत्रामध्ये संपन्न असलेला जय समाज आज देशांमध्ये अहिंसेचा किंवा नमोकार मंत्राचा संदेश देऊन सामाजिक घडी बसवण्याचा प्रयत्न करत आहे

Комментарии

Информация по комментариям в разработке