विदर्भातला मराठा समाज दाखल्यावर कुणबी लिहू शकला त्यांना आरक्षण मिळालं ते पंजाबराव देशमुखांमुळे…

Описание к видео विदर्भातला मराठा समाज दाखल्यावर कुणबी लिहू शकला त्यांना आरक्षण मिळालं ते पंजाबराव देशमुखांमुळे…

#BolBhidu #PanjabraoDeshmukh #KunbiAarakshan

स्वातंत्र्याच्या वेळची गोष्ट. देशाच्या संसदेत संविधान बनवण्याचं काम सुरु होतं. संविधान सभेमध्ये घटनेच्या कलमांवर खडाजंगी चर्चा सुरु होती. देशाचं भविष्य लिहिलं जात होतं. या संविधान सभेमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून निवडलेले असनेक सदस्य होते. पण घटनेचा मुख्य मसुदा लिहिण्याची जबाबदारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे सोपवण्यात आली होती.

त्या वेळचा एक किस्सा सांगितला जातो. कि एकदा एका सकाळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरी संविधान सभेमधले विदर्भाचे प्रतिनिधी डॉ.पंजाबराव देशमुख अचानक प्रगटले. त्यावेळी नेमकं काय घडलं ते व्हिडीओत पहा.

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook:   / ​bolbhiducom  
→ Twitter:   / bolbhidu  
→ Instagram:   / bolbhidu.com  
​→ Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке