कोकणातील रात्रीची खोल समुद्रातील रात्रीची थरारक मासेमारी |Night Mackerel Fishing In Arabian Deep Sea

Описание к видео कोकणातील रात्रीची खोल समुद्रातील रात्रीची थरारक मासेमारी |Night Mackerel Fishing In Arabian Deep Sea

मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
मित्रांनो याआधी मासेमारीचे बरेच व्हीडीओ तुम्ही पाहिलेत. आज तसाच एक थरारक व्हीडीओ आपण पाहणार आहोत. आज आपण खोल समुद्रातील बांगडा माश्याची मासेमारी पाहणार आहोत…….
मित्रांनो हा व्हिडीओ पुर्ण बघा म्हणजे एक चांगली माहिती तुमच्या पर्यंत पोहचेल.
#malvanilife

follow us on
facebook
  / 1232157870264684  

Instagram
https://www.instagram.com/invites/con....

Комментарии

Информация по комментариям в разработке