'निळूभाऊ फुले' यांचं व्यक्तिमत्त्व कसं होतं? ज्येष्ठ अभिनेत्रीने सांगितल्या आठवणी | Nayana Apte

Описание к видео 'निळूभाऊ फुले' यांचं व्यक्तिमत्त्व कसं होतं? ज्येष्ठ अभिनेत्रीने सांगितल्या आठवणी | Nayana Apte

रंगभूमी, मालिका, चित्रपटांतून आपल्या अभिनयाची छाप पाडत ज्येष्ठ अभिनेत्री 'नयना आपटे' यांनी स्वतःचा वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे. नुकतंच त्यांनी वयाच्या ७५ व्या वर्षात पदार्पण केले. तर, त्यांच्या रंगभूमीय कारकीर्दीला ७० वर्ष पूर्ण झाली.
त्यानिमीत्ताने त्यांच्याशी साधलेला खास संवाद...

#nayanaapte #interview


Connect with us on

Website: https://kalakrutimedia.com/
Facebook:   / kalakrutimedia  
Twitter:   / kalakrutimedia  
Instagram:   / kalakrutimedia  

Email: [email protected]

Комментарии

Информация по комментариям в разработке