ज्ञानेश, तू कुठे आहेस? - विवेक सावंत | Vivek Sawant

Описание к видео ज्ञानेश, तू कुठे आहेस? - विवेक सावंत | Vivek Sawant

साधना साप्ताहिकाने 2008 ते 17 या दहा वर्षांत प्रकाशित केलेल्या बालकुमार दिवाळी अंकांमध्ये 73 गोष्टी / लेख प्रसिद्ध झाले, त्यातील निवडक 36 लेखांचा/गोष्टींचा संग्रह म्हणजे 'निवडक बालकुमार साधना' हे पुस्तक. या पुस्तकातील निवडक 10 लेख/ कथा यांची पहिली सिरीज ऑडिओबुकच्या स्वरुपात स्टोरीटेलवर (Storytel) आली असून त्यांचे वाचन केले आहे दिपाली अवकाळे यांनी. हे ऑडिओबुक ऐकण्यासाठी Storytel चे Subscription आवश्यक आहे. त्यातील विवेक सावंत यांनी लिहिलेली 'ज्ञानेश, तू कुठे आहेस' ही दहा मिनिटांची कथा...

'निवडक बालकुमार साधना' हे पुस्तक Storytel वर ऐकण्यासाठी क्लिक करा -
https://storytel.com/books/2573725

साधना प्रकाशनाची Storytel वर आलेली इतर ऑडिओबुक्सही ऐकण्यासाठी क्लिक करा -
https://www.storytel.com/in/en/publis...

#Audiobook #Marathi #Sadhana #Balkumar #VivekSawant #Kids
- - - - - - - - - - - -
Follow us on:
www.kartavyasadhana.in/
www.facebook.com/kartavyasadhana/
www.instagram.com/kartavya_sadhana/

Комментарии

Информация по комментариям в разработке