मनातील भिती पळवू इच्छिणाऱ्या प्रत्येकाने वाचावे असे पुस्तक ! 📖📚🌿🍃 REVIEW - Sadhana Kaspate Mahanoor

Описание к видео मनातील भिती पळवू इच्छिणाऱ्या प्रत्येकाने वाचावे असे पुस्तक ! 📖📚🌿🍃 REVIEW - Sadhana Kaspate Mahanoor

जनरली जेव्हा एखादा डॉक्टर पेशंटला तपासतो तेव्हा तो प्रिस्क्रिप्शन लिहितो.
पण काही डॉक्टरांकडे लेखकाची दृष्टी लपलेली असते. आणि असा डॉक्टर,
पेशंट आणि डॉक्टर मध्ये झालेल्या संवादातून, प्रिस्किप्शन सोबतच एक सुंदर गोष्टही लिहितो.
आणि अशाच दुर्मिळ डॉक्टरांपैकी एक म्हणजे डॉ. सुनीता चव्हाण.
वेगवेगळे पेशंट्स हाताळत असताना, त्यांच्याशी साधलेल्या संवादातून त्यांना जे काही
मौल्यवान गवसलं, ते त्यांनी कथेच्या स्वरूपात कागदावर उतरवलं. त्या कथांचा संग्रह म्हणजे 'भयातून निर्भयाकडे.. संवाद सेतू'

एकूण २१ कथांचा हा संग्रह. या संग्रहाला खुद्द पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांची प्रस्तावना लाभली आहे.
१९ मार्च २०२२ रोजी प्रकाशित झालेले हे पुस्तक अल्पावधीतच इतके लोकप्रिय झाले.की
आजवर त्याच्या सहा आवृत्या प्रकाशित झाल्या आहेत. पुस्तकाला पाच राज्यस्तरीय पुरस्कार
लाभलेले आहेत.

मानसीक अवस्था, शारीरिक आजार, तारुण्यातील गरजा, प्रेम, सवयी, आकर्षण, आजकालची बाळंतपद्धत, मॉडर्न लाईफ स्टाईल मुळे
मानवी नात्यांवर, मनावर, शरीरावर होणारे परिणाम दाखवणाऱ्या स्त्री मनाचा वेध घेणाऱ्या, मुले आणि पालक
यांच्यातील गुंता दाखवणाऱ्या कथा या पुस्तकात आहेत.

मृगजळाच्या मागे धावणाऱ्या जगात, हे पुस्तक आपल्याला आपण जसे आहोत तसेच स्वीकारण्याची क्षमता देतं.
अज्ञान दूर करतं. खऱ्या अर्थाने 'भयातून निर्भयतेकडे' घेवून जातं.

पुस्तक मागवण्यासाठी खालील नंबर वर संपर्क करा

प्रकाशक : डिंपल पब्लिकेशन
९८२०७४८०८१

लेखिका : डॉ. सुनिता चव्हाण
९२७००५३६०२


तुम्हालाही तुमच्या पुस्तकाचा reviwe करायचा असेल तर पुढील मेल आयडी वर संपर्क करू शकता :
[email protected]

#डॉ.सुनिताचव्हाण #डॉ_सुनिता_चव्हाण #sunitachavhan #sunita_chavhan
#पालकांनीमुलांशीकसेवागावे #पालक #आई #आईकुठेकायकरते
#vijayawad #nishigandhawad #Aplya_muli_vadhavitana #aplyamulivadhavitana #book #books #bookreview #bookreviews #marathibookreview #marathibooksummary #marathi #मराठीपुस्तक #आपल्या_मुली_ वाढविताना #विजया_वाड #vijayawad #nishigandhawad
#marathibooks #आईआणिमुलगी #आई_आणि_मुलगी_स्टेटस #motherdaughter #motherdaughters #socialbooks #doctors #shortstories #stories
#books #bookstagram #book #booklover #reading #bookworm #bookstagrammer #read #bookish #booknerd #bookaddict #booksofinstagram #bibliophile #instabook #love #bookshelf #readersofinstagram #booksbooksbooks #bookaholic #libros #reader #bookphotography #b #booklove #art #author #libri #literature #instabooks #booklovers #writer #bookblogger #bookcommunity #bookreview #library #livros #quotes #writing #libro #poetry #writersofinstagram #bookstore #bookrecommendations #novel #fantasy #romance #goodreads #igreads #readingtime #bookclub #fiction #literatura #instagood #Reghotyaa ##authorsofinstagram #instagram #a #photography #kindle #leggere #bhfyp

Комментарии

Информация по комментариям в разработке