Groundwater |भूजल शोधण्याची अचूक पद्धती | बोअर वेलला धुराळा नव्हे पाण्याची शाश्वती

Описание к видео Groundwater |भूजल शोधण्याची अचूक पद्धती | बोअर वेलला धुराळा नव्हे पाण्याची शाश्वती

Groundwater | PUNE LIVE NEWS | MARATHI , JAN. 12, 2020 , भूजल कसं शोधावं ? या बाबत चाकण ( ता. खेड) येथील भूजल तद्न्य प्रफुल्ल टंकसाळे यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखविले. जमिनीमध्ये बोअर मरण्याआधी जमिनीतील पाणीसाठा कसा शोधायचा ? योग्य व अचूक पद्धती कोणती , बोअर-वेल कुठे, केव्हा, कधी घ्यावी ? पारंपारिक मात्र अत्यंत अचूक पद्धती कोणती अशी मानवी प्रयत्नाने अचूक भूजल शोधण्याची पद्धती त्यांनी यावेळी दाखविली. त्याच प्रमाणे भूगर्भातील पाणी पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या खाली असलेल्या मातीच्या छिद्रांमधील पाणी आहे . बोअर पुनर्भरण द्वारे भूजल जलपातळी वाढण्याची गरज असल्याचेही भूजल तद्न्य प्रफुल्ल टंकसाळे यांनी सांगितले.
new video link -    • KHED | बोअरवेल वीज व मोटारी शिवाय धो ...  
--------------
पुणे लाईव्ह न्यूज | मराठी
संपर्क | ७०२०३७३०९१
#भूजल
#शोध
#पद्धती
#Groundwater
#BoerWell
#Earthsurface
prafull tanksale
------------
Groundwater | is the water present beneath Earth's surface in soil pore spaces
------------
Υπογείων υδάτων , ujra nëntokësore,የከርሰ ምድር ውሃ,المياه الجوفية
ભૂગર્ભજળ,Grundwasser,地下水,Le acque sotterranee,грунтовая вода,Biyaha dhulka hoostiisa,Grundvatten,Yeraltı,
-------------

Комментарии

Информация по комментариям в разработке