अनुभव- श्री. प्रमोद प्रभुलकर (दिग्दर्शक) | Testimonial- Pramod Prabhulkar (Director) | Jeevanvidya

Описание к видео अनुभव- श्री. प्रमोद प्रभुलकर (दिग्दर्शक) | Testimonial- Pramod Prabhulkar (Director) | Jeevanvidya

Testimonial- Shri. Pramod Prabhulkar (Director) | अनुभव- श्री. प्रमोद प्रभुलकर (दिग्दर्शक)

#jeevanvidya #AnandMelava #testimonial

जीवनविद्या मिशन आयोजित 'आनंद मेळावा २०२२' ह्या महोत्सवास श्री. प्रमोद प्रभुलकर उपस्थित होते. श्री प्रभुलकर हे स्वतः सुप्रसिद्ध सिनेमा आणि मालिका दिग्दर्शक असून, 'आई कुठे काय करते?' या मालिकेतील प्रमुख कलाकार (आईच्या भूमिकेत अरुंधती) म्हणजेच मधुराणी प्रभुलकर हिचे ते पती आहेत. जीवनविद्येच्या ज्ञाननाचा, प्रल्हाद दादांच्या मार्गदर्शनाचा त्यांना जीवनात कठीण प्रसंगावेळी कसा फायदा/उपयोग झाला? जीवनविद्येचे शहाणपण, मनाचे सामर्थ्य वापरून त्यांनी जीवनात कशी प्रगती केली? ह्या विषयी त्यांनी सांगितलेला अनुभव ह्या व्हिडिओ मध्ये आपण पाहू शकता...

Subscribe to our channel: https://bit.ly/jvmytsubscribe
Like us on Facebook:   / jeevanvidya  
Follow us on Twitter:   / jeevanvidya  
About Jeevanvidya on: http://www.jeevanvidya.org/
Granth (books, Kindle version) available on: https://books.jeevanvidyafoundation.org/
For Jeevanvidya's Courses: https://jeevanvidya.org/courses-sched...
Linktree- https://linktr.ee/jeevanvidya

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Related tags:
#satgurushriwamanraopai #positivemindset #happiness #happylife #reels #marathireels #positivethoughts #positivity #thoughtsforlife #shortsvideo #marathi #marathimotivational

Комментарии

Информация по комментариям в разработке