गोंदवलेकर महाराज कोण होते ? त्यांची किर्ती सर्वदूर कशी पसरली ? गोंदवलेकर महाराजांची संपुर्ण माहिती

Описание к видео गोंदवलेकर महाराज कोण होते ? त्यांची किर्ती सर्वदूर कशी पसरली ? गोंदवलेकर महाराजांची संपुर्ण माहिती

#BolBhidu #GodavalekarMaharaj #Gondavale

संत हे रोग बरे करत नसून रोगाची भीती नाहीशी करतात... हे बोधवचन आहे श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं.. महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणूनच ओळखली जाते.. आणि या भूमीत अनेक थोर संत होऊन गेले.. त्यातलेच एक म्हणजे श्री गोंदवलेकर महाराज…आजही अनेक लोकं गोंदवलेकर महाराजांची समरसून भक्ती करतात, त्यांच्या नावाने अन्नदान करतात, महाराजांनी दिलेल्या शिकवणीचं प्रामाणिकपणे पालन करतात..आज गोंदवलेकर महाराजांविषयी सविस्तर माहिती समजून घेऊ…

Saints do not cure diseases but remove the fear of diseases... This is the motto of Shri Brahmachaitanya Maharaj Gondawalekar.. Maharashtra is known as the land of saints. Many people devote themselves wholeheartedly to Gondawalekar Maharaj, donate food in his name, sincerely follow the teachings given by Maharaj.. Today let's understand detailed information about Gondawalekar Maharaj...


Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook:   / ​bolbhiducom  
→ Twitter:   / bolbhidu  
→ Instagram:   / bolbhidu.com  
​→ Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке