फुले,शाहू महाराज, कर्मवीर आणि आंबेडकरांनी शिक्षणासाठी काय केलं ? किती पोरं शिकवली ? आकड्यांसहीत बघू.

Описание к видео फुले,शाहू महाराज, कर्मवीर आणि आंबेडकरांनी शिक्षणासाठी काय केलं ? किती पोरं शिकवली ? आकड्यांसहीत बघू.

#bolbhidu #FuleShahuAambedkar #KarmveerBhauraoPatil

ते नसते तर आपल्या पिढ्या भिकेला लागल्या असत्या. ते नसते तर आपण भिकेला लागलो असतो.आपल्या पिढ्या भिक मागत असत्या. आज पुण्या मुंबईत लाखोंनी पगार घेणाऱ्या अनेकांची स्वप्न सत्यात उतरली ती महामानवांनी पेटवलेल्या शिक्षणाच्या क्रांतीने…पण राजकारणाच्या राड्यात या महामानवांच्या हेतूबद्दल प्रश्न विचारला जातोय.म्हणुनच हा व्हिडीओ समजून घ्या आणि येणाऱ्या पिढ्यांना समजावून सांगा. या व्हिडीओतुन महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील आणि डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षकासाठी दिलेलं योगदान आपण पाहणार आहोत.अगदी आकडे सांगून…

Without them, our generations would have been beggars. If it were not for them, we would have started begging. Our generations would have been begging. Today in Pune, Mumbai, the dream of many who earn millions of salaries has come true due to the revolution of education ignited by the great man...but in the din of politics, questions are being asked about the intentions of these great men. Therefore, understand this video and explain it to the coming generations. From this video, Mahatma Phule, Rajarshi Shahu Maharaj, Karmaveer Bhaurao Patil and Dr. We are going to see the contribution made by Babasaheb Ambedkar for teachers.

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook:   / ​bolbhiducom  
→ Twitter:   / bolbhidu  
→ Instagram:   / bolbhidu.com  
​→ Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке