Sassoon Hospital मधला नवीन गैरप्रकार उघड, बेवारस रुग्णांना डॉक्टरच करायचे गायब, संपूर्ण प्रकरण काय ?

Описание к видео Sassoon Hospital मधला नवीन गैरप्रकार उघड, बेवारस रुग्णांना डॉक्टरच करायचे गायब, संपूर्ण प्रकरण काय ?

#BolBhidu #SassoonHospitalCrime #SassoonHopitalNews

गेल्या वर्षभरापासून पुण्यातलं ससून रुग्णालय आणि तिथे होणारे गैरप्रकार सातत्यानं चर्चेत येत आहेत. ललित पाटील अंमली पदार्थ प्रकरण, वेदांत अग्रवाल प्रकरणात रक्ताच्या नमुन्यांची झालेली अदलाबदल यामुळं ससून रुग्णालय गुन्हेगारांचा अड्डा झाल्याचे आरोपही विरोधकांकडून सरकारवर करण्यात आले. त्यामुळं ससून रुग्णालयात उपचारांसोबतच गैरप्रकार होत असल्याची टीकाही होत असते. ससूनमधला असाच एक गैरप्रकार सध्या समोर आलाय. ससूनमधून बेवारस रुग्णांना रात्रीच्या वेळी निर्जनस्थळी सोडून देत असल्याचा प्रकार समोर आल्यामुळं मोठी खळबळ उडाली आहे.

ससूनचे डॉक्टरच हा गैरप्रकार करत असल्याचं समोर आल्यामुळं ससूननच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातंय. हे सगळं प्रकरण नक्की आहे काय, ससूनमधून बेवारस रुग्णांना बाहेर नेऊन कुठे नेलं जायचं आणि हा सगळा प्रकार नेमका कसा उघडकीस आला आणि ससून रुग्णालयावर आजवर कोणते आरोप करण्यात आलेत, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке