आजीच्या पारंपरिक गावरान पद्धतीने करा खेकड्याच्या अर्कातील झणझणीत कालवण | चिंबोरीचा रस्सा| crab curry

Описание к видео आजीच्या पारंपरिक गावरान पद्धतीने करा खेकड्याच्या अर्कातील झणझणीत कालवण | चिंबोरीचा रस्सा| crab curry

वड्याचं झुळझुळणारं थंडगार पाणी , बारीक बोचरी थंडी आणि भास्कराचा डोंगरपाटीमागे चालेला लपाछपीचा खेळ अस्या वातावरणात वड्याच्या पाण्यात टोपलीने खेकडा पकडायचा आणि तिथंच चूल मांडून झणझणीत रस्सा खायचा , चुलीत नाग्या भाजून खायच्या , आता मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत ?
बाळांनो काही जण याला चिंबोरीचा रस्सा म्हणतात , चिंबोरीचं कालवण म्हणत्यात , खेकड्याचं कालवण किव्हा खेकड्याची कढी म्हणत्यात , तर तुम्ही कधीतरी मी केल्याप्रमाणे खेकड्याचं कालवण करून बघा , धन्यवाद .

🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
  / gavranekkharichav  
🔔🔔 यूट्यूब चॅनल (Youtube) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा
   / gavranekkharichav  
🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
  / gavranekkharichav  

Crab Curry is spicy and easy seafood dish . It is deliciously spicy and coconuty. Crab Masala or Curry Fry is a fragrant medley of spices and aromatics. Its spicy punch is set off deliciously by the sweet crab meat. Rainy season is when the Crab is on demand. Purchase Live crab is best way to make Crab Curry or Masala its a perfect Monsoon Recipe. Gavran ek khari chav provides you full Authentic recipe of Crab or Khekada Curry. (खेकड्याचे कालवण)
Spicy Maharashtrian Style Crab Curry is a delicious crab dish made in Maharashtrian. The spicy crab delicacy is a wonderful blend of different spices and roasted coconut. Spicy Maharashtrian Style Crab Curry is a perfect dish with bhakri. Crab meat is nutritious providing essential nutrients required for body. The dish is very easy to prepare.
Do watch the video to know more about Crab Curry! Don't forget to Like, Share, Comment, Subscribe and press the bell icon for instant updates

1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
   • 1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhap...  

एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धतीने बनवा कुरकुरीत कांदा भजी | Crispy Onion Pakoda | Kanda Bhaji
   • एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धती...  

kanda Bhaji | झटपट सोपी कुरकुरीत कांदा भजी | Onion Pakoda | कांदा भजी | Gavran ek khari chav
   • kanda Bhaji | झटपट सोपी कुरकुरीत कांद...  

खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | Stuffed Baingan Masala
   • खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान...  

खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान झणझणीत खारं वांग | Khar vang | खारं वांग | भरून वांगी रेसिपी
   • खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान...  

होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
   • होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बन...  

कारल्याची भाजी भरपूर खाली असाल पण या प्रकारे बनवलेली कडू न लागणारी भरली कारली पहिल्यांदाच खाल
   • कारल्याची भाजी भरपूर खाली असाल पण या ...  

वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav
   • वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गा...  

होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
   • होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बन...  

आजीच्या या खास पद्धतीने हे वाटण वापरून बनवा थंडीसाठी गरमागरम फोडणीचं खमंग वरण आणि मऊ मऊ भात |Gavran
   • आजीच्या या खास पद्धतीने हे वाटण वापरू...  

आजीच्या गावरान सोप्या पद्धतीने करा एक खूप जुना आणि पारंपरिक पौष्टीक पदार्थ | Gavran ek khari chav
   • आजीच्या गावरान सोप्या पद्धतीने करा एक...  

अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | सोन्याची भाकरी आणि हिरव्या मोत्याचं कालवण|Gavran ek khari chav
   • अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही |...  

कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटपट बनणारा पदार्थ तोंडाची चव वाढवणारा | Raw Banana Recipes
   • कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटप...  

गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
   • गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बा...  

झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking
   • झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा |...  

कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्सा | चिकन सुक्क |भाकरी | Chicken curry cooking in village
   • कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिक...  

चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण | Fish curry cooking in village | Traditional fish curry recipe
   • चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण ...  

न पाहिलेली आजींच्या सोप्या पद्धतीने बनवा झणझणीत अस्सल गावरान मटण | चमचमीत मसालेदार मटण सुक्क
   • न पाहिलेली आजींच्या सोप्या पद्धतीने ब...  

आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा झणझणीत गावरान काळं मटण,रस्सा,अळणी पाणी, मऊसूत अळणी भात | Kala Mutton
   • आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा झणझणीत ...  

पाणी न घालता अंगच्या पाण्यात शिजवलेलं गावरान सुक्क चिकन | chicken masala | गावरान झणझणीत चिकन
   • पाणी न घालता अंगच्या पाण्यात शिजवलेलं...  

आजीची हरभरा भाजी करण्याची एक जुनी आणि वेगळी सोपी पद्धत | हरभऱ्याच्या पानांची भाजी |Gavran ek khari
   • आजीची हरभरा भाजी करण्याची एक जुनी आणि...  

खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav
   • खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान...  

खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | masala vangi | Gavran
   • खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान...  

#gavranekkharichav #खेकड्याचारस्सा #crab_curry #Food #gavranekkharichav
#gavranpadarth #cookinginvillage #villagecooking
#marathirecipe #maharashtrianrecipe #chulivaril_jevan
#crab #crab_recipe #crabcatching #crabfarming #crabrecipes #crabcleaning
#khekdarecipe #khekda #khekdacurry #chimborikalwan

Комментарии

Информация по комментариям в разработке