अण्णा भाऊ साठे रशियात प्रसिद्धी मिळवणारे एकमेव साहित्यिक होते | Bol Bhidu

Описание к видео अण्णा भाऊ साठे रशियात प्रसिद्धी मिळवणारे एकमेव साहित्यिक होते | Bol Bhidu

#BolBhidu #annabhausathe #loshahir

शोषितांचं, कामगारांचं दुःख प्रभावीपणे मांडणाऱ्या अण्णांचं समाजवादी रशियात फार कौतुक झालं. 1961 साली इंडो सोव्हिएत कल्चर सोसायटीने त्यांना रशियात येण्यासाठी निमंत्रण दिलं. रशिया भेटीत खुद्द तिथल्या पंतप्रधानांनी त्यांचा सत्कार केला. त्या काळात राज कपूर नंतर रशियात प्रसिद्धी मिळवलेले अण्णा भाऊ साठे एकमेव भारतीय होते.

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook:   / ​bolbhiducom  
→ Twitter:   / bolbhidu  
→ Instagram:   / bolbhidu.com  
​→ Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке