वारणेचा वाघ फक्त कादंबरी नाही तर खरी गोष्ट आहे | Bol Bhidu | Varnecha Wagh | AnnaBhau

Описание к видео वारणेचा वाघ फक्त कादंबरी नाही तर खरी गोष्ट आहे | Bol Bhidu | Varnecha Wagh | AnnaBhau

#BolBhidu #VarnechaWagh #AnaBhauSathe #MarathiCinema

कुंभोज गावातील सत्तू भोसले यांच्यावर अण्णाभाऊ साठेंनी कादंबरी लिहली. वारणेचा वाघ म्हणून लिहण्यात आलेली ही कादंबरी फार प्रसिद्ध झाली. पुढे यावर सिनेमा देखील आला. अनेकांना वारणेचा वाघ ही एक दंतकथा वाटते. मात्र ही फक्त दंतकथा नसून एक खरीखुरी गोष्ट आहे.

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook:   / ​bolbhiducom  
→ Twitter:   / bolbhidu  
→ Instagram:   / bolbhidu.com  
​→ Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке